• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Icc T20i World Cup 2026 : शुक्रवारी ट्रिपल धमाका, झिंबाब्वे कांगारुंना पु्न्हा लोळवणार?

February 12, 2026 by admin Leave a Comment


आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत शुक्रवारी होणाऱ्या पहिल्या सामन्यात बी ग्रुपमधील 2 संघ आमनेसामने असणार आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झिंबाब्वे यांच्यात हा सामना होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि झिंबाब्वे या दोघांचा हा या मोहिमेतील दुसरा सामना असणार आहे. दोन्ही संघांनी आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केलीय. झिंबाब्वेने ओमानला पराभूत केलंय. तर ऑस्ट्रेलियाने 11 फेब्रुवारीला आयर्लंडवर मात केली. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया-झिंबाब्वे यांच्यात सलग दुसऱ्या विजयासाठी चुरस पाहायला मिळणार आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध झिंबाब्वे सामन्याला सकाळी 11 वाजता सुरुवात होणार आहे. हा सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • 6,6,6,6,6,4,4,4,4,4 अभिषेक शर्माचा झंझावात, पंजाब किंग्सविरुद्ध 18 चेंडूत ठोकलं आक्रमक अर्धशतक
  • नाना पाटेकरांसोबत अफेअर, अभिनेत्रीवर का आली इंडस्ट्री सोडण्याची वेळ ? मनिषा कोईराला नाही तर ‘ती’ कोण?
  • Anjali Damania On Ashok Kharat |अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; शिजूका नॉडी नावाने असंख्य कॉल्स, बड्या लोकांच्या सहभागाचा संशय
  • हेलिकॉप्टर अपघातावर भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय घडलं?
  • 90 च्या दशकातील सौंदर्य क्वीन, पण आता ओळखणंही झालं कठीण, निर्माते पैशांची बॅग घेऊन जायचे तिच्या घरी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in