• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Icc T20i World Cup 2026 : गुरुवारी 3 सामन्यांचा थरार, नेपाळ विजयाचं खातं उघडणार?

February 11, 2026 by admin Leave a Comment


आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत गुरुवारी 12 फेब्रुवारीला 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. यजमान टीम इंडिया आपल्या मोहिमेतील दुसर्‍या सामन्यात नामिबिया विरुद्ध 2 हात करणार आहे. टीम इंडिया हा सामना जिंकून सलग दुसरा विजय मिळवण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया विरुद्ध नामिबिया यांच्यातील सामना नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये होणार आहे. भारताचा सामना गुरुवारी सर्वात शेवटी होणार आहे. त्याआधी कोणते 2 सामने होणार? कुणासमोर कुणाचं आव्हान असणार? हे जाणून घेऊयात.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • आतापर्यंत एकही फ्लॉप चित्रपट न देणारा अभिनेता, लुकमुळे शाळेत सहन करायचा टोमणे
  • IPL 2026: वैभव सूर्यवंशी जाणीवपूर्वक करतोय दिग्गज गोलंदाजांना लक्ष्य! असं कारण तर नाही ना?
  • Photo : असीम मुनीरसोबत असणारी महिला कोण? संपूर्ण जगात का होतेय चर्चा?
  • मोठी बातमी! युद्धविरामाची चर्चा फिस्कटणार? अमेरिकेचा इराणला जबर धक्का, ज्याची भीती होती तेच घडलं
  • ‘या’ ट्रिक्सच्या मदतीने संत्र्याच्या सालीपासून घरच्या घरी बनवा व्हिटॅमिन सी युक्त अँटी-एजिंग सीरम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in