• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Horoscope : 10 फेब्रवारीला अघिटत घडणार, चंद्राच्या गोचरमुळे 3 राशींवर भयंकर संकट; वाचा काय काळजी घ्यावी!

February 8, 2026 by admin Leave a Comment


चंद्रदेव 10 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा 1 वाजून 11 मिनिटांनी तुळ राशीमधून वृश्चिक राशीत गोचर करणार आहे. त्याचा परिणाम अनेक राशींवर चांगला तर काही राशींसाठी संकट निर्माण करणारा ठरणार आहे. त्यामुळेच 10 फेब्रुवारीनंतर कोणत्या राशीचे काय राशीफळ आहे, ते जाणून घेऊ या…

चंद्रदेवाचे गोचर हे मेष राशीसाठी चांगले नसेल. चंद्राच्या गोचरमुळे मेष राशीच्या लोकांना पोटाचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे पचन न होणाऱ्या वस्तू खाऊ नये. तसेच पैशांच्या बाबतीतही सतर्क राहावे. एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्यास तुमचा तोटा होऊ शकतो. कुठेही गुंतवणूक करण्याआधी विचार करा.

मिथून राशीच्या लोकांनीही सतर्क राहणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या राजकारणापासून दूर राहावे. तसेच सर्दी-खोकला यासारख्या आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. पैसे खर्च करणे टाळावे. पैशांचा व्यवहार करताना सतर्क राहावे.

चंद्रदेवाच्या गोचरमुळे धून राशीच्या लोकांचे चांगले चालू असलेले काम बिघडू शकते. तुमच्या चिंता दूर करण्यासाठी घरातील लोकांशी चर्चा करा. यात्रा करत असाल तर महागड्या वस्तूंकडे विशेष लक्ष ठेवा. कोणताही पैशांचा व्यवहार करणे टाळावे. आरोग्यविषयक समस्य होऊ शकतात. दूध, दही दान करावे.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पुन्हा राजकीय भूकंप? भाजप मित्रपक्षांची शिकार करणार… बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ
  • लखनौ सुपर जायंट्सचा रणनिती चुकली! ऋषभ पंतकडून अपेक्षाभंग, चार सामन्यात घडलं असं काही…
  • Asha Bhosle : मुंबईपासून 350 किमी अंतरावरील छोटेसे गाव; आशा भोसलेंचे खास कनेक्शन
  • MI vs RCB : महारविवार, 2 सख्ख्या भावांचा आमनासामना, मुंबई-आरसीबी मॅचमुळे अबोला संपणार?
  • Mumbai | मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पुढील 18 तास काही भागातील पाणी पुरवठा बंद

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in