• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Horoscope : राहूमुळे नशीब चमकणार, 2 राशींच्या नशिबात पैशांचा पाऊस, या राशीवर मात्र महासंकट!

March 9, 2026 by admin Leave a Comment


येत्या 29 मार्च रोजी राहू गोचर करत आहे. राहुचे नक्षत्र बदल केल्याने एकूण तीन राशींच्या आयुष्यात मोठे बदल होणार आहे. यातील एका राशीला तर खूप काळजी घ्यावी लागणार आहे. बाकीच्या दोन राशींच्या आयुष्यात सकारात्मक प्रभाव पडणार आहे.

मेष राशीसाठी राहूचे गोचर फार चांगले ठरणार आहे. करिअरमध्ये एखादी चांगली संधी मिळू शकते. अचानक मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. बऱ्याच दिवसांपासून अडकलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढणार आहे. एखाद्या विशेष व्यक्तीची भेट होऊ शकते.

सिंह राशीच्या आयुष्यातही अनेक आमूलाग्र बदल होणार आहेत. नोकरीत प्रगती होणार आहे. गुंतवणूक केल्यास मोठा धनलाभ होणार आहे. मित्राची साथ मिळेल. व्यापारात नफा वाढेल. नवी आणि चांगली नोकरी मिळण्याचे स्वप्न पूर्ण होईल. विदेशमध्येही नोकरी मिळू शकते. जुना मित्र भेटू शकतो.

धनू राशीसाठी राहूचे गोचर चांगले ठरणार आहे. परंतु या राशीने खूप काळजी घेणेही गरजेचे आहे. जवळचा मित्रच तुमचा घात करू शकतो. त्यामुळे काही गुपित मित्राला सांगू नका. व्यापार करताना तोटा होऊ शकतो. कुटुंबात वाद निर्माण होऊ शकतो. त्यामुळे रागावर नियंत्रण मिळवा. कोणाशीही भांडण होत असतील तर ते टाळा.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तर घरात होईल डांसांचे साम्राज्य, कधीच करून नका या चुका नाहीतर पश्चात्तापाशिवाय पर्याय नाही!
  • घरात या गोष्टी दिसल्या की सगळं उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा, वाचा चाणक्यांनी सांगितलेलं गुपित!
  • Chhagan Bhujbal | हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
  • Sunetra Pawar | ‘सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार’ मुख्यमंत्री म्हणाले…
  • IPL 2026: सलग तीन पराभवानंतर सीएसकेची विजयी सलामी, दिल्लीला 23 धावांनी केलं पराभूत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in