• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Horoscope : मंगळ ग्रहामुळे 20 मार्चपर्यंत धोका, या राशींनी राहावे सतर्क, वाचा काय काळजी घ्यावी?

March 4, 2026 by admin Leave a Comment

ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला क्रूर ग्रह मानले जाते. मंगळ ग्रहाने राहुच्या शतभिषा नक्षत्रात गोचर केलेले आहे. त्यामुळेच येत्या 20 मार्चपर्यंत काही राशींनी काळजी घेणे गरजेचे आहे. काही राशींच्या नशिबात चांगले योगदेखील जुळून येणार आहेत.

मंगळ ग्रहाच्या गोचरमुळे पुढच्या काही दिवसात कर्क राशीच्या लोकांच्या आयुष्यात काही अडचणी निर्माण होऊ शकतात. कुटुंबाच्या बाबतीत काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. आरोग्याच्या बाबतीतही तुम्ही काळजी घ्यायला हवी. नकारात्मक चर्चा करणाऱ्या लोकांपासून दूर राहावे. भगवान शिवाची पूजा करावी.

मंगळ ग्रहाच्या गोचरमुळे येत्या 20 मार्चपर्यंत कन्या राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये चढ-उतार पाहायला मिळतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत वाद होऊ शकतो. आर्थिक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार होऊ नये म्हणून विशेष काळजी घ्यावी. आर्थिक निर्णय घेताना कुटुंबीयांचा सल्ला घ्यावा.

मंगळ ग्रहाच्या गोचरमुळे मीन राशीच्या नशिबात चांगले योग येऊ शकतात. सकारात्मक उर्जा निर्माण होऊ शकते. त्यामुळे या काळात मित्रांची चांगली मदत होऊ शकते. यासह करिअरमध्ये चांगली संधी मिळू शकते. कुटुंबाला लाभदायक ठरणारी एखादी चांगली बातमी मिळू शकते.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बॉलिवूडच्या 5 सर्वात खतरनाक सासू, ज्यांचं नाव ऐकलं तरी अंगावर येतो काटा, शेवटची तर प्रचंड खडूस
  • Hydrogen Train: झुकझुक नाही, सुसाट…देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन वाऱ्यासोबत धावली, तुम्ही पाहिली का?
  • Kolhapur Ambabai Temple | करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार
  • मुलांसोबत ती घर सोडून गेली अन् मी..; रीना दत्तासोबतच्या घटस्फोटाबाबत आमिर खानचा खुलासा
  • चाणाक्य सांगतात, ‘या’ गोष्टी करण्यापूर्वी 100 वेळा विचार करा, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप कराल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in