• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Horoscope : आता फक्त 2 एप्रिलची वाट पाहा, तीन राशींच्या नशिबात दुर्मिळ योग, आयुष्य बदलणार!

March 26, 2026 by admin Leave a Comment


ज्योतिषशास्त्रानुसार येणारा एप्रिल महिना खूपच खास असणार आहे. कारण या महिन्यात ग्रहांच्या दिशा आणि स्थान यामध्ये मोठे बदल होणार आहेत. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला शनी आणि मंगळ ग्रहांची युती होणार आहे.

या अनोख्या युतीमुळेच अनेक राशींवर चांगला आणि वाईट परिणाम पडणार आहे. शनी ग्रह सध्या मीन राशीमध्ये आहे. येत्या 2 एप्रिल रोजी तो मंगळ ग्रहात प्रवेश करेल. याचा सिंह राशीवर चांगला परिणाम पाहायला मिळेल. सोबतच सिंह राशीने थोडे जपूनच निर्णय घेणे गरजेचे आहे. सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंगही येऊ शकतात.

शनी आणि मंगळ ग्रहाच्या युतीचा मीन राशीवर सर्वाधिक प्रभआव पडणार आहे. या काळात आत्मविश्वास कमी होऊ शकतो. मानसिक तणाव, अनिश्चिततेशी सामना करावा लागू शकतो. आरोग्याच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक गुंतवणूक करताना खूप काळजी घ्या. कोणतेही काम उत्साहानेच करा.

शनी आणि मंगळ ग्रहाच्या युतीमुळे कन्या राशीच्या लोकांच्या नशिबात एप्रिल महिन्यात काहीतरी चांगली बाब घडण्याची शक्यता आहे. अडकून पडलेले पैसेही मिळू शकतात. मुलांच्या बाबतीत एखादी चांगली बातमी मिळू शकते. कार्यालयात तुमच्याक कामाची वाहवा होऊ शकते. प्रवास करताना सावधानी बाळगावी.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • नोकरीसाठी मुलाखतीला जात आहात? मग करा वास्तुशास्त्रात सांगितलेला हा सोपा उपाय, यश तुमचंच
  • Chanakya Niti : घरातील कुटुंबप्रमुखासाठी चाणक्य यांचा खास सल्ला, या 5 गोष्टी नसतील तर अख्खं घर बरबाद होईल
  • घरात सर्वत्र असतो पसारा आणि कचरा…, येतील कायम अडथळे, वास्तूनुसार होतील 4 मोठे तोटे
  • मंगळ ग्रहाचे संक्रमण ‘या’ 3 राशींसाठी उघडणार भाग्याचे दार, जाणून घ्या
  • विकट संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाला अर्पण करा ‘या’ गोष्टी, प्रत्येक अडथळा होईल दूर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in