• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Heart Attack: दारुपेक्षाही घातक आहे ‘हा’ पांढरा पदार्थ, जास्त खाल्यास कधीही येऊ शकतो हृदयविकाराचा झटका

March 6, 2026 by admin Leave a Comment


आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे नवीन आजार शरीराला घेरत आहेत. पूर्वीच्या तुलनेत आजचे अन्नपदार्थ खूप बदलले आहेत आणि लोक काय खावे? काय नाही हे ठरवू शकत नाहीत. पूर्वी आपण सर्व काही सहज खाऊन पचवत असू, पण आता तेच पदार्थ हृदयविकार (हार्ट अटॅक), फॅटी लिव्हरसारख्या गंभीर समस्या निर्माण करत आहेत. असेच एक पांढरा पदार्थ शरीरासाठी प्रचंड घातक आहे. चला जाणून घेऊया त्याविषयी…

आम्ही ज्या पदार्थाविषयी बोलत आहेत तो प्रत्येक स्वयंपाकघरात आढळतो. हा पदार्थ म्हणजे साखर. डॉक्टरांच्या मते साखर शरीरात सहज विरघळते आणि इन्सुलिन रेसिस्टन्स वाढवते. जास्त प्रमाणात सेवन केल्यास हृदयविकार आणि फॅटी लिव्हरचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. काही लोक सफेद साखर थेट खात नाहीत पण 'हेल्दी' समजून असे अनेक पदार्थ खातात ज्यात साखर भरपूर असते. अशा पदार्थ घरात पूर्णपणे बंद करावे असा सल्ला डॉक्टर देतात.

आम्ही ज्या पदार्थाविषयी बोलत आहेत तो प्रत्येक स्वयंपाकघरात आढळतो. हा पदार्थ म्हणजे साखर. डॉक्टरांच्या मते, साखर शरीरात सहज विरघळते आणि इन्सुलिन रेसिस्टन्स वाढवते. जास्त प्रमाणात सेवन केल्यास हृदयविकार आणि फॅटी लिव्हरचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. काही लोक सफेद साखर थेट खात नाहीत, पण 'हेल्दी' समजून असे अनेक पदार्थ खातात ज्यात साखर भरपूर असते. अशा पदार्थ घरात पूर्णपणे बंद करावे, असा सल्ला डॉक्टर देतात.

डॉक्टरांच्या मते टॉमेटो सॉस देखील शरीरासाठी घातक असतो. पराठा किंवा इतर पदार्थांसोबत अनेकजण सॉस खातात. सॉसमध्ये 'नो एडेड शुगर' असा दावा केला जातो पण हा दावा फसवा आहे. सर्व सॉसमध्ये साखर मिसळलेली असते. फक्त १ चमचा सॉस खाल्लात तरी तुम्ही १ चमचा साखर शरीरात घालत आहात.

डॉक्टरांच्या मते टॉमेटो सॉस देखील शरीरासाठी घातक असतो. पराठा किंवा इतर पदार्थांसोबत अनेकजण सॉस खातात. सॉसमध्ये 'नो एडेड शुगर' असा दावा केला जातो, पण हा दावा फसवा आहे. सर्व सॉसमध्ये साखर मिसळलेली असते. फक्त १ चमचा सॉस खाल्लात तरी तुम्ही १ चमचा साखर शरीरात घालत आहात.

कोला आणि इतर सॉफ्ट ड्रिंक्स लोक खूप पितात. अनेक जण 'शुगर फ्री' वाली पितात पण कोणतीही सॉफ्ट ड्रिंक खरोखर शुगर फ्री नसते. सर्वांत साखर भरपूर प्रमाणात मिसळलेली असते जी इन्सुलिन वाढवते आणि हृदयविकाराचा धोका वाढवते. यात फ्रूट ज्यूसही समाविष्ट आहे. फळे खाल्ल्याने सर्व पोषक तत्त्वे मिळतात पण ज्यूस बनवल्याने ते तितके हेल्दी राहत नाहीत. बाजारातील फ्रूट ज्यूस फ्रुक्टोजने भरलेले असतात आणि ते फॅटी लिव्हरची समस्या वाढवतात.

कोला आणि इतर सॉफ्ट ड्रिंक्स लोक खूप पितात. अनेक जण 'शुगर फ्री' वाली पितात, पण कोणतीही सॉफ्ट ड्रिंक खरोखर शुगर फ्री नसते. सर्वांत साखर भरपूर प्रमाणात मिसळलेली असते, जी इन्सुलिन वाढवते आणि हृदयविकाराचा धोका वाढवते. यात फ्रूट ज्यूसही समाविष्ट आहे. फळे खाल्ल्याने सर्व पोषक तत्त्वे मिळतात, पण ज्यूस बनवल्याने ते तितके हेल्दी राहत नाहीत. बाजारातील फ्रूट ज्यूस फ्रुक्टोजने भरलेले असतात आणि ते फॅटी लिव्हरची समस्या वाढवतात.

साधे दही किंवा घरचे दही खाल्ल्यास ते आरोग्यासाठी उत्तम असते. पण फ्लेवर्ड दही खात असाल तर तुम्ही फक्त साखरच घेत आहात. फ्लेवर्ड दहीमध्येही 'नो एडेड शुगर' असा दावा केला जातो पण तो खरा नसतो. हे तुमच्या आरोग्याला नुकसान पोहोचवतात.

साधे दही किंवा घरचे दही खाल्ल्यास ते आरोग्यासाठी उत्तम असते. पण फ्लेवर्ड दही खात असाल तर तुम्ही फक्त साखरच घेत आहात. फ्लेवर्ड दहीमध्येही 'नो एडेड शुगर' असा दावा केला जातो, पण तो खरा नसतो. हे तुमच्या आरोग्याला नुकसान पोहोचवतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही तसेच डॉक्टरांचा सल्ला घ्या)

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच डॉक्टरांचा सल्ला घ्या)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • लाज वाटली पाहिजे, डॉक्टर असून सुद्धा…, मासिक पाळीवर मोठं विधान अभिनेत्रीला चांगलंच पडलं महागात, नेमकं म्हणाली तरी काय?
  • Chanakya Niti : पुरुषाचं करिअर या पाच सवयींमुळे होऊ शकतं बरबाद, वेळीच सुधारणा आवश्यक
  • कोणी तरी आवरा याला! लिंगपिसाट अशोक खरातने केली स्वत:बद्दलच भविष्यवाणी, म्हणाला…
  • Weather Update : अवकाळी नंतर आता महाराष्ट्रावर मोठं संकट, पुढचे पाच दिवस…. हवामान खात्याचा अलर्ट काय ?
  • मोठी बातमी! पाकिस्तानमध्ये मोठी घडामोड, इराणी डेलिगेशन इस्लामाबादमध्ये दाखल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in