• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Hardik Pandya-Mahieka Sharma : मैदानावर KISS, मिठी मारणं, गळ्यात गळे घालून रोमान्स, हार्दिकची गर्लफ्रेंड माहिका काय करते? कुठून पैसा कमावते?

March 10, 2026 by admin Leave a Comment

हार्दिक वर्ल्ड कप विजयानंतर मैदानातच माहिका शर्मासोबत खुल्लम-खुल्ला रोमँटिक होताना दिसला. मैदानात कधी माहिकाला मिठी मारुन आनंद साजरा करताना दिसला. कधी दोघे KISS करताना दिसले. त्यांच्या केमिस्ट्रीची सोशल मीडियावर चर्चा आहे.

 हार्दिक-माहिकाच्या रोमान्सची चर्चा असताना फॅन्सना हे जाणून घ्यायचं आहे की हार्दिकची लेडी लव माहिका कोण आहे? आणि काय करते? माहिका शर्मा इंडियन फॅशन इंडस्ट्रीमधील मोठं नाव आहे. माहिकाने इकोनॉमिक्स आणि फायनान्समध्ये ग्रॅज्युएशनची डिग्री घेतली.  मॉडलिंग आणि अभिनयात आपलं करिअर बनवलं.

हार्दिक-माहिकाच्या रोमान्सची चर्चा असताना फॅन्सना हे जाणून घ्यायचं आहे की, हार्दिकची लेडी लव माहिका कोण आहे? आणि काय करते? माहिका शर्मा इंडियन फॅशन इंडस्ट्रीमधील मोठं नाव आहे. माहिकाने इकोनॉमिक्स आणि फायनान्समध्ये ग्रॅज्युएशनची डिग्री घेतली. मॉडलिंग आणि अभिनयात आपलं करिअर बनवलं.

माहिकाने भारतातील टॉप फॅशन डिजायनर्स सोबत काम केलं आहे. तिने मनीष मल्होत्रा अनीता डोंगरे आणि तरुण तिहलियानी सारख्या डिजायनर्ससाठी रॅम्प वॉक केलय.

माहिकाने भारतातील टॉप फॅशन डिजायनर्स सोबत काम केलं आहे. तिने मनीष मल्होत्रा, अनीता डोंगरे आणि तरुण तिहलियानी सारख्या डिजायनर्ससाठी रॅम्प वॉक केलय.

मॉडलिंग इंडस्ट्रीमध्ये माहिकाची खास ओळख आहे. तिने अनेक नॅशनल आणि इंटरनॅशनल फॅशन शोज मध्ये आपला जलवा दाखवलाय.  वर्ष 2024 मध्ये मॉडल ऑफ द ईयर (न्यू एज अवॉर्ड) पुरस्काराने तिला सम्मानित करण्यात आलय.

मॉडलिंग इंडस्ट्रीमध्ये माहिकाची खास ओळख आहे. तिने अनेक नॅशनल आणि इंटरनॅशनल फॅशन शोज मध्ये आपला जलवा दाखवलाय. वर्ष 2024 मध्ये मॉडल ऑफ द ईयर (न्यू एज अवॉर्ड) पुरस्काराने तिला सम्मानित करण्यात आलय.

माहिकाने अनेक म्यूझिक वीडियोजमध्ये काम केलं आहे. तिने अनेक जाहीरातील सुद्धा केल्या आहेत. तिने इंडिपेंडेंट शॉर्ट फिल्मसमध्ये काम केलय. अनेक मोठ्या फॅशन ब्रांड्ससाठी शूट केलय. मॉडलिंग आणि अभिनयाशिवाय माहिका शर्मा एक एक योगा इंस्ट्रक्टर आणि फिटनेस फ्रीक सुद्धा आहे. सोशल मीडियावर ती  अनेकदा इंस्पायरिंग फिटनेस वीडियोज शेअर करत असते.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Ashok Kharat Case | समता पतसंस्थेत माझ्या…, तब्बल 8 तासांच्या चौकशीनंतर प्रतिभा चाकणकर नेमकं काय म्हणाल्या?
  • एकमेव समाज जिथे लग्नाचा सर्व खर्च नवरदेव करतो, खूपच वेगळी आहे परंपरा, कारण ऐकून….
  • SRH vs RR : राजस्थानचा हैदराबाद विरुद्ध बॉलिंगचा निर्णय, कोणती सलामी जोडी ठरणार ‘यशस्वी’?
  • मोठं संकट! अतिमहत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडणे टाळा, तब्बल इतके..
  • IPL 2026 स्पर्धेतील मुंबई विरूद्धच्या सामन्यात आरसीबीने नोंदवले इतके सारे विक्रम, जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in