• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Guess Who : सौंदर्यात एकदम कमाल, अवघ्या 24 वर्षाच्या TV वरच्या या छोट्या अभिनेत्रीची किंग शाहरुख खानवर मात

February 5, 2026 by admin Leave a Comment


मोठ्या पडद्यावर सुद्धा या अभिनेत्रीने काम केलय. तिचा आता टीव्ही इंडस्ट्रीमधल्या टॉप अभिनेत्रींमध्ये समावेश होतो. टीव्हीवर चाइल्ड आर्टिस्ट म्हणून तिने आपल्या करिअरची सुरुवात केलेली. अनेक सीरियल्समध्ये दिसलेली ही अभिनेत्री 'खतरों के खिलाडी' आणि कुकिंग शो 'लाफ्टर शेफ्स'चा सुद्धा भाग होती.

तिने श्रद्धा कपूर सारख्या टॉप अभिनेत्रीच्या छोट्या बहिणीचा सुद्धा रोल केलाय. इन्स्टाग्रामवर फॅन फॉलोइंगच्या बाबतीत ती बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्याही पुढे आहे. शाहरुख खान हे बॉलिवूडमधलं मोठ नाव आहे.

आम्ही बोलतोय छोट्या पडद्यावरील अभिनेत्री जन्नत जुबैर बद्दल. 24 वर्षाच्या जन्नतचा जन्म 29 ऑगस्ट 2001 रोजी मुंबईत झाला. तिचे वडिल जुबैर रहमानी आणि आईचं नाव नाजनीन रहमानी आहे.

चाइल्ड आर्टिस्ट म्हणून जन्नत जुबैर 'फुलवा', 'काशा: अब ना रहे तेरा कागज कोरा' आणि 'बेस्ट ऑफ लक निक्की' सारख्या शोज मध्ये दिसली. याशिवाय 'तू आशिकी' आणि अनेक म्यूजिक वीडियोमध्ये सुद्धा तिने काम केलय.

जन्नत जुबैरने बॉलीवुडमध्ये सुद्धा चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम केलय. वर्ष 2011 साली आलेला चित्रपट 'लव का द एंड' मध्ये ती दिसलेली. 15 वर्षापूर्वीच्या पिक्चर मध्ये तिने श्रद्धा कपूरची छोटी बहिण मिंटीचा रोल प्ले केलेला.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! पाकिस्तानमध्ये मोठी घडामोड, इराणी डेलिगेशन इस्लामाबादमध्ये दाखल
  • Mira Bhayandar Fire : मिरा-भाईंदरमध्ये सिलेंडर स्फोटांमुळे भीषण अग्नितांडव; तिघांचा मृत्यू, 50 झोपड्या खाक
  • Horoscope Today 11th April 2026 : करिअरमध्ये येणार टर्निंग पॉईंट, या राशीला मोठं यश मिळण्याची शक्यता, फक्त सावधगिरी… वाचा आजचं भविष्य
  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in