• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

GT vs DC: आयपीएल स्पर्धेत गुजरातचा अवघ्या एका धावेने विजय, विक्रमासह असा जुळून आला योग

April 9, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल 2026 स्पर्धेच्या 14 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने 20 षटकात 4 गडी गमवून 210 धावा केल्या. तसेच विजयासाठी 211 धावांचं आव्हान दिलं. दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 8 गडी गमवून 209 धावा केल्या आणि अवघ्या एका धावेने पराभव झाला. (Photo: IPL/BCCI)

दिल्ली कॅपिटल्सने धावांचा पाठलाग करताना पावरप्लेच्या सहा षटकात 10.5 च्या रनरेटने 63 धावा केल्या. 7 ते 15 षटकांच्या दरम्यान 4 गडी गमवून 79 धावा केल्या. यावेळी नेट रनरेट हा 8.77 होता. तर 16 ते 20 षटकात 4 गडी गमवून 13.40 च्या नेट रनरेटने 67 धावा केल्या. (Photo: IPL/BCCI)

प्रसिद्ध कृष्णा आणि डेविड मिलरचा आमनासामना दोन वेळा झाला आहे. 2022 मध्ये क्वॉलिफायर 1 फेरीत राजस्थानविरुद्ध गुजरातला 6 चेंडूत 16 धावांची गरज होती. तेव्हा प्रसिद्धच्या गोलंदाजीवर सलग 3 षटकार मारले आणि गुजरात टायटन्स जिंकला होता. त्यानंतर 2026 मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्स सामना झाला. यावेळी दिल्ली कॅपिटल्सला 3 चेंडूत 8 धावांची गरज होती. तेव्हा डेविड मिलर 6 धावा करू शकला आणि हा सामना गुजरात एका धावेने जिंकला होता. (Photo: IPL/BCCI)

दिल्ली कॅपिटल्सचा आयपीएल स्पर्धेत चौथ्यांदा एका धावेने पराभव झाला आहे. इतक्या कमी फरकाने सामना गमावलेला दिल्ली कॅपिटल्स हा पहिला संघ आहे. 2015 मध्ये चेन्नईविरुद्ध 2016 मध्ये गुजरात लायन्सविरुद्ध 2021 मध्ये आरसीबीविरूद्ध आणि 2026 मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध एका धावेने सामना गमावला आहे. (Photo: IPL/BCCI)

दिल्ली कॅपिटल्सचा आयपीएल स्पर्धेत चौथ्यांदा एका धावेने पराभव झाला आहे. इतक्या कमी फरकाने सामना गमावलेला दिल्ली कॅपिटल्स हा पहिला संघ आहे. 2015 मध्ये चेन्नईविरुद्ध, 2016 मध्ये गुजरात लायन्सविरुद्ध, 2021 मध्ये आरसीबीविरूद्ध आणि 2026 मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध एका धावेने सामना गमावला आहे. (Photo: IPL/BCCI)

गुजरात टायटन्सने सर्वात कमी अंतराने सामना जिंकण्याची ही पाचवी वेळ आहे. आयपीएल 2026 दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 1 धावेने 2024 मध्ये मुंबई इंडियन्सविरूद्ध 6 धावांनी 2023 मध्ये लखनौ विरुद्ध 7 धावांनी 2022 मध्ये केकेआरविरुद्ध 8 धावांनी आणि 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुध्ये 14 धावांनी विजय मिळवला होता. (Photo: IPL/BCCI)

गुजरात टायटन्सने सर्वात कमी अंतराने सामना जिंकण्याची ही पाचवी वेळ आहे. आयपीएल 2026 दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 1 धावेने, 2024 मध्ये मुंबई इंडियन्सविरूद्ध 6 धावांनी, 2023 मध्ये लखनौ विरुद्ध 7 धावांनी, 2022 मध्ये केकेआरविरुद्ध 8 धावांनी आणि 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुध्ये 14 धावांनी विजय मिळवला होता. (Photo: IPL/BCCI)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ती पोस्ट पाहिल्यामुळेच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार नाही; करुणा मुंडे यांचा मोठा दावा
  • तांब्याच्या की काचेची… कोणत्या बाटलीत पाणी पिणे ठरेल योग्य?
  • Video: गुजरात टायटन्सचा चुरशीच्या लढतीत विजय, पण आशिष नेहरा शुबमन गिलवर संतापला; कारण..
  • पोस्ट ऑफीस योजनेत किती दिवसात होतात पैसे डबल?, या दोन योजना सर्वात वेगाने रक्कम वाढवतात
  • पोस्ट ऑफीस योजनेत किती दिवसात होतात पैसे डबल?, या दोन योजना सर्वात वेगाने रक्कम वाढवतात

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in