• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Gold Silver Rates Today 11 March 2026 : परमेश्वरा आता काय करायचं ? सोन्याचे दर पुन्हा तापले, एकाच दिवसात झाली वाढ, 10 ग्रॅमसाठी आता मोजावे लागणार..

March 11, 2026 by admin Leave a Comment

बरोब्बर 12 दिवसांपूर्वी इस्रायल-अमेरिकेकडून इराणवर हल्ला चढवण्यात आला आणि मोठ्या युद्धाला तोंड फुटलं.या युद्धामुळे तीन्ही देशांसह इतरही देश चांगलेच होरपळत आहेत. त्यांचा प्रत्यक्ष युद्धात सहभाग नसला तरी युद्धाच्या झळा जगात सर्वांनाच बसत आहेत. या युद्धाचा अनेक गोष्टींवर परिणाम होत असून भारतातही त्याचे पडसाद दिसत आहेत. याचदरम्यान सोनं-चांदीच्या दरातही मोठी उलथापालथ झाली आहे.

अनेक महिन्यांपासून सोन्याचे दर वाढताना दिसत आहे. एखाद्या दिवाशी ते खाली येतात पण एकंदरचं सोन्याचे दर हे सर्वसामान्य नागरिकांच्या आवक्यात उरलेले नाहीत. आज जळगावच्या सराफ बाजारामध्येही अशीच परिस्थीत असून सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.

अनेक महिन्यांपासून सोन्याचे दर वाढताना दिसत आहे. एखाद्या दिवाशी ते खाली येतात, पण एकंदरचं सोन्याचे दर हे सर्वसामान्य नागरिकांच्या आवक्यात उरलेले नाहीत. आज जळगावच्या सराफ बाजारामध्येही अशीच परिस्थीत असून सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.

 जळगावच्या सराफ बाजारामध्ये आज सोन्याच्या दरात 100 रुपयांची किरकोळ वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पहायला मिळालं आहे.

जळगावच्या सराफ बाजारामध्ये आज सोन्याच्या दरात 100 रुपयांची किरकोळ वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पहायला मिळालं आहे.

100 रुपयांची वाढ झाल्यानतंर आज 1 तोळा म्हणजेच 10 ग्रॅम सोन्याचे दर हे जीएसटीसह 1 लाख 65 हजार 418 रुपयांवर पोहोचले आहेत.  मात्र चांदीची किंमत बरीच घसरली आहे.

100 रुपयांची वाढ झाल्यानतंर आज 1 तोळा म्हणजेच 10 ग्रॅम सोन्याचे दर हे जीएसटीसह 1 लाख 65 हजार 418 रुपयांवर पोहोचले आहेत. मात्र चांदीची किंमत बरीच घसरली आहे.

चांदीच्या दरात आज 4 हजार रुपयांची घसरण झाली.  त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 82 हजार 220 रुपयांवर आले आहेत.

चांदीच्या दरात आज 4 हजार रुपयांची घसरण झाली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 82 हजार 220 रुपयांवर आले आहेत.

अमेरिका व ईराण युद्धाचा परिणाम झाल्याने जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याच्या दरात चढ-उतार कायम आहे.  आज युद्धाचा बारावा दिवस असून युद्धाच्या परिणामामुळे सोन्याने चांदीच्या दरांमध्ये सातत्याने उलथापालथ होत आहे. ( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.)

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • CSK vs KKR : केकेआरसमोर पाचव्या सामन्यात विजयाचं खातं उघडण्याचं आव्हान, चेन्नईला घरच्या मैदानात पराभूत करणार?
  • मुलींनो या मुलांच्या प्रेमात पडाल तर होईल आयुष्य उद्ध्वस्त, चाणक्य नीतीच्या नियमांकडे करू नका दुर्लक्ष!
  • IPL 2026 Points Table : हैदराबादला दुसऱ्या विजयासह मोठा फायदा, थेट 3 संघांना पछाडलं, नंबर 1 कोण?
  • SRH vs RR : प्रफुल हिंगे-साकिब हुसैनचा कहर, हैदराबादने विजयरथ रोखला, राजस्थानचा 57 धावांनी धुव्वा
  • GK : भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता? निसर्ग सौंदर्य पाहून प्रेमात पडाल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in