• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Gold Rate Update : सोन्याचा भाव धडाम, 10 ग्रॅमची किंमत आता फक्त…दागिने करण्याची हीच संधी!

March 22, 2026 by admin Leave a Comment

इराण-इस्रायल युद्धामुळे सोने, चांदीचा भाव वाढण्याऐवजी कमी झाला आहे. सध्याचा घसरलेला भाव पाहता सोन्यात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत.

एका आठवड्यात सोन्याचा भाव साधारण 5.98 टक्क्यांनी घसरला  आहे. त्यामुळेच सध्या सोन्यात गुंतवणूक करणे फायद्याचे ठरू शकते असे सांगितले जात आहे. 22 मार्च रोजी सोन्याचा भाव 1.46 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत घसरला आहे.

एका आठवड्यात सोन्याचा भाव साधारण 5.98 टक्क्यांनी घसरला आहे. त्यामुळेच सध्या सोन्यात गुंतवणूक करणे फायद्याचे ठरू शकते, असे सांगितले जात आहे. 22 मार्च रोजी सोन्याचा भाव 1.46 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत घसरला आहे.

चांदीचा भाव 2.32 लाख रुपये प्रति किलोपर्यंत खाली आला आहे. सोमवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 156436  रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आता हाच भाव 147218 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत खाली आला आहे.

चांदीचा भाव 2.32 लाख रुपये प्रति किलोपर्यंत खाली आला आहे. सोमवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,56,436 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. आता हाच भाव 1,47,218 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत खाली आला आहे.

म्हणजेच आठवड्याभरात सोन्याचा भाव साधारण 9218 रुपयांनी घसरला आहे. तज्ज्ञांच्या मते सोन्याचा भाव आणखी घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात नेमकं काय काय होणार? हे पाहणंं महत्त्वाचं ठरणार आहे.

म्हणजेच आठवड्याभरात सोन्याचा भाव साधारण 9218 रुपयांनी घसरला आहे. तज्ज्ञांच्या मते सोन्याचा भाव आणखी घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात नेमकं काय काय होणार? हे पाहणंं महत्त्वाचं ठरणार आहे.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • पाकिस्तानचे आलिशान हॉटेल, जेथे सुरु आहे इराण युद्ध शांतता बैठक, एका रात्रीचे भाडे ऐकाल तर चाट पडाल
  • सोने खरेदीत या दोन पिठुकल्या राष्ट्रांनी देखील मारली बाजी, भरला खजाना, चीनलाही मागे टाकले
  • उन्हाळ्यात बनवा आगळ्या वेगळ्या पद्धतीची आंबट-गोड आंब्याची चटणी, वाचा ही सोपी रेसिपी
  • टाटासाठी सोन्याची अंडी देणाऱ्या दोन SUV! विक्रीचा महाविक्रम करत गाजवलं मार्केट
  • Iran | इराण- अमेरिकेचं आणखी बिनसलं? इस्लामाबादमधील भेटीत नेमकं काय -काय घडलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in