• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Gold Rate Update : सोनं झालं चंगलंच स्वस्त…एका ग्रॅमचा भाव वाचून चकित व्हाल; जाणून घ्या किती रुपये लागणार?

March 11, 2026 by admin Leave a Comment


सध्या इराण-इस्रायल यांच्यातील युद्धामुळे जगात खळबळ उडालेली आहे. या युद्धामुळे जगातिक पातळीवरील दळणवळण, बाजारपेठेवरही परिणाम पडला आहे. या जागतिक संकटामुळे लोक सुरक्षित गुंतवणुकीकडे वळले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून सोन्याचा दर कधी वाढतोय तर कधी कमी होतोय.

युद्ध सुरू झाले तेव्हापासून सोन्याचा भाव कधी वाढला तर कधी कमी झाला. गेल्या दहा दिवसांचा अभ्यास केला तर सोन्याच्या भावात एकूण 735 रुपयांचा बदल झाल्याचे दिसते. सोने दहा दिवसांत 735 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

युद्ध सुरू झाले तेव्हापासून सोन्याचा भाव कधी वाढला तर कधी कमी झाला. गेल्या दहा दिवसांचा अभ्यास केला तर सोन्याच्या भावात एकूण 735 रुपयांचा बदल झाल्याचे दिसते. सोने दहा दिवसांत 735 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

 दहा दिवसांपूर्वी म्हणजेच 2 मार्च रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 17066 रुपये प्रति 1 ग्रॅम होता. 22 कॅरेट सोन्याचा भाव 15645 रुपये प्रति 1 ग्रॅम होता. या दहा दिवसांच्या तुलनेत सोनं 11 मार्च रोजी स्वस्त झालं आहे.

दहा दिवसांपूर्वी म्हणजेच 2 मार्च रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 17,066 रुपये प्रति 1 ग्रॅम होता. 22 कॅरेट सोन्याचा भाव 15,645 रुपये प्रति 1 ग्रॅम होता. या दहा दिवसांच्या तुलनेत सोनं 11 मार्च रोजी स्वस्त झालं आहे.

10 मार्च रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 16253  रुपये प्रति 1 ग्रॅम होता. 22 कॅरेट सोन्याचा भाव 14900 रुपये प्रति 1 ग्रॅम होता. हाच भाव आता 11 मार्च रोजी 16331 रुपये प्रति 1 ग्रॅम  (24 कॅरेट) आणि 14970 रुपये प्रति 1 ग्रॅम (22 कॅरेट) एवढा झाला आहे.

10 मार्च रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 16,253 रुपये प्रति 1 ग्रॅम होता. 22 कॅरेट सोन्याचा भाव 14,900 रुपये प्रति 1 ग्रॅम होता. हाच भाव आता 11 मार्च रोजी 16,331 रुपये प्रति 1 ग्रॅम (24 कॅरेट) आणि 14,970 रुपये प्रति 1 ग्रॅम (22 कॅरेट) एवढा झाला आहे.

तज्ज्ञांच्या मते अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा सोने-चांदीच्या भावावर परिणाम होत आहे. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दरात चढ-उतार कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

तज्ज्ञांच्या मते अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा सोने-चांदीच्या भावावर परिणाम होत आहे. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दरात चढ-उतार कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026: कृणाल पांड्या फिरकीपटू; तरी का टाकतो बाउंसर? स्वत:च केला खुलासा
  • SRH vs RR : कॅप्टन इशान किशनचा तडाखा, राजस्थानसमोर 217 रन्सचं टार्गेट, हैदराबाद सलग पाचव्या विजयापासून रोखणार?
  • हा धातू सोन्याचा कर्दनकाळ, दागिन्यांसोबत चुकूनही एकत्र ठेवू नका, पाहा हा Viral Video
  • बाईक, सेल्फीस्टिक आणि मोबाईल लोकेशन… सोलो ट्रेकरचा मृत्यू, 300 फूट दरीत कोसळून अंत; त्या डोंगरात नेमकं काय घडलं?
  • तर भारताला सर्वात मोठा फटका, इराणकडून भयंकर संकटाची चाहूल; युद्ध न थांबवल्यास…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in