• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Gold Rate : सोनं धाडकन कोसळलं, भाव तब्बल 4300 रुपयांनी घसरला; 10 ग्रॅम फक्त… दागिने करण्याची हीच योग्य वेळ?

February 9, 2026 by admin Leave a Comment

जळगावात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात गेल्या आठ दिवसात मोठी घसरण झाली आहे. 8 दिवसात सोने 4 हजार 300 रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर चांदीचा दर आठ दिवसात तब्बल 43 हजार रुपयांनी घसरला आहे.

सोन्याचा दर 1 लाख 54 हजार 500 रुपयांवर पोहोचला आहेत. तर चांदीचा दर 2 लाख 60 हजार रूपयांपर्यंत खाली आला आहे. सोन्याचा दर 31 जानेवारी रोजी विना जीएसटी 1 लाख 58 हजार 800 रुपये होता. आता हाच दर 1 लाख 54 हजार 500 रुपयांवर पोहोचला आहे.

31 जानेवारी चांदीचा दर विना जीएसटीसह 3 लाख 3 हजार रुपये एवढे होता. आता चांदी 2 लाख 60 हजार रूपयांपर्यंत खाली आली आहे.  गगनाला भिडलेले दर कमी झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून ग्राहकांचा सोने खरेदीकडे कल वाढला आहे.

सध्या जरी सोने आणि चांदीचा दर कमी झालेला असला तरी पुढच्या काळात मात्र दोन्ही मौल्यवान धातूंची वाढण्याची शक्यता सराफा व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे भविष्यात काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सध्या जरी सोने आणि चांदीचा दर कमी झालेला असला तरी पुढच्या काळात मात्र दोन्ही मौल्यवान धातूंची वाढण्याची शक्यता सराफा व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे भविष्यात काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026, RR vs SRH : हैदराबाद आणि राजस्थान आमनेसामने, कोणाचं पारडं जड?
  • Asha Bhosle Death News: मी अखेरचा मुगल आहे….जेव्हा फिल्म इंडस्ट्रीच्या सीक्रेट्सवर बोलल्या होत्या आशाताई
  • Horoscope : 13 एप्रिलचा दिवस खूपच खास, 3 राशींसाठी पैशांचा दुर्मिळ योग; वाचा नशीब कसं फळफळणार?
  • IPL 2026: शुबमन गिलकडून नव्या विक्रमाची नोंद, 4000 धावा करत विराटच्या पुढे निघून गेला
  • लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी सेक्सची मागणी करणारा गोकुळ चव्हाण कोण? या आधीही एका महिलेला… धक्कादायक माहिती समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in