• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Gold Rate : सोनं तब्बल 81300 रुपयांनी वाढलं, नवा भाव पाहून धक्काच बसेल, 1 ग्रॅमचा भाव…

March 1, 2026 by admin Leave a Comment

इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे सोने आणि चांदीच्या भावातही मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. सोन्याचा भाव सध्या वाढताना पाहायला मिळत आहे. ही युद्धाची स्थिती अशीच कायम राहिली तर भविष्यात सोनं आणखी महागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नुकताच फेब्रुवारी महिना संपलेला आहे. या महिन्यात सोन्याचा भाव चांगलाच वाढला आहे. आकड्यात सांगायचे झाल्यास एकट्या शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 71400 रुपये प्रति 100 ग्रॅम रुपयांनी वाढला आहे. जानेवारी महिन्याच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्यात सोन्याचा भाव 5.056 टक्क्यांनी वाढला आहे.

संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात सोनं 5.06 टक्क्यांनी वाढले आहे. म्हणजेच फेब्रुवारीमध्ये सोनं साधारण 81300 रुपये प्रति 100 ग्रॅमने वाढले आहे.  महिन्याभरात 22 कॅरेट सोन्याचा भाव 5.05  टक्क्यांनी वाढला आहे.

संपूर्ण फेब्रुवारी महिन्यात सोनं 5.06 टक्क्यांनी वाढले आहे. म्हणजेच फेब्रुवारीमध्ये सोनं साधारण 81300 रुपये प्रति 100 ग्रॅमने वाढले आहे. महिन्याभरात 22 कॅरेट सोन्याचा भाव 5.05 टक्क्यांनी वाढला आहे.

प्रति ग्रॅमच्या हिशोबाने पाहायचे झाल्यास सध्या मुंबई पुणे हैदराबाद या शहरांत 24 कॅरेट सोन्याचा भाव 17308 रुपये प्रति ग्रॅम झाला आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव 15865  रुपये प्रति ग्रॅमपर्यंत वाढला आहे. रविवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव साधारण 4370 रुपयांनी वाढला आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव 4020 रुपयांनी वाढला आहे.

प्रति ग्रॅमच्या हिशोबाने पाहायचे झाल्यास सध्या मुंबई, पुणे, हैदराबाद या शहरांत 24 कॅरेट सोन्याचा भाव 17308 रुपये प्रति ग्रॅम झाला आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव 15865 रुपये प्रति ग्रॅमपर्यंत वाढला आहे. रविवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव साधारण 4370 रुपयांनी वाढला आहे. 22 कॅरेट सोन्याचा भाव 4020 रुपयांनी वाढला आहे.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • अक्षय तृतीयेच्‍या दिवशी ‘या’ वस्तूंचे करा गुप्तपणे दान, आर्थिक अडथळे होतील दूर
  • Vaibhav Sooryavanshi : बुमराह-बोल्ट विरुद्ध पास, वयाची अटही पूर्ण, वैभव सूर्यवंशी टीम इंडियासाठी खेळणार, कोच मनीष झा यांना विश्वास
  • अग्निवीर लेखी परीक्षेसाठी इंडियन आर्मीने जारी केले सँपल पेपर, असे डाऊन लोड करा
  • महिलांनी मासिक पाळीत तीर्थयात्रा करावी का? प्रेमानंद महाराजांनी दिलं मोठं उत्तर
  • GK : डीप फ्रीजरचे तापमान किती असते? आकडा वाचून झोप उडेल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in