• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Gold Rate : सर्वात स्वस्त सोनं कुठं मिळतं? जाणून घ्या

February 3, 2026 by admin Leave a Comment


गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात मोठा चढउतार होत आहे. सोन्याचा भाव तर वाढत चालला आहे. सध्या जरी सोन्याचा भाव घसरला असला तरी भविष्यात हा भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

असे असतानाच सध्या जगात कुठे कुठे स्वस्त सोनं कुठे मिळत आहे, ते जाणून घेऊ या. सध्या सोन्याचा भाव घसरतोय. परंतु भविष्यातही अशीच स्थिती राहील याबाबत नेमकेपणाने सांगणे कठीण आहे. अमेरिकेत सोन्याचा भाव कमी आहे.

अमेरिकेत 24 कॅरेट सोन्याचा सध्याचा भाव 15905 रुपये प्रति ग्रॅम आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 15078 रुपये प्रति ग्रॅम आहे. 18 कॅरेट सोन्याचा भाव 12317 रुपये प्रति ग्रॅम आहे. अमेरिकेनंतर ऑस्ट्रेलियामध्येही सोन्याचा भाव कमी आहे. येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव 15000 रुपये प्रति ग्रॅम आहे.

सिंगापूरमध्येही सोनं स्वस्त आहे. येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव 14300 रुपये प्रति ग्रॅम आहे. 22 कॅरेट सोन्यासाठी तुम्हाला 12,845 रुपये मोजावे लागतात. इंडोनेशिया, कोलंबिया, दुबई, भुटान येथेदेखील सोन्याचा भाव कमी आहे.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • विमानतळ प्रवेशद्वार ते विमानात बसेपर्यंत काय घडलं? अजितदादांचे शेवटच्या प्रवासाचे CCTV फुटेज जाहीर करा; पक्षाच्याच नेत्याची मोठी मागणी
  • स्वस्तात मस्त आणि दिसायला जबरदस्त, ही SUV ठरतेय भारतीयांची पहिली पसंती, फीचर्स काय?
  • GK : भारताचा सर्वात मोठा बोगदा कोणता ? बहुतेकांना माहिती नसेल ?
  • Gold Rate : सर्वात स्वस्त सोनं कुठं मिळतं? जाणून घ्या
  • मोठी बातमी! मुंबई विमानतळावर दोन विमानांचे पंख एकमेकांना धडकले, थोडक्यात…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in