• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Gold Rate: सर्वात मोठी खुशखबर! युद्ध असूनही सोनं जोरदार आपटलं, एकाच दिवसात तब्बल इतक्या रुपयांची घसरण; 10 ग्रॅमचा भाव आता थेट…

March 12, 2026 by admin Leave a Comment

इस्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर गेल्या 13 दिवसांपासून सतत हल्ले होत आहेत. इराण देखील या दोन्ही देशांना चांगलेच प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. तेल, इंधन, सोने अशा अनेक गोष्टींवर होताना दिसत आहे. दरम्यान, एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

आज जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. ही सर्वांसाठीच आनंदाची बातमी आहे.

आज जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. ही सर्वांसाठीच आनंदाची बातमी आहे.

गेल्या काही दिवसांपासून आकाशाला स्पर्श करणारे सोन्याचे दर चांगलेच घसरले आहे. सोन्याच्या दरात 1100 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात 7 हजार रुपयांची घसरण झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून आकाशाला स्पर्श करणारे सोन्याचे दर चांगलेच घसरले आहे. सोन्याच्या दरात 1100 रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात 7 हजार रुपयांची घसरण झाली आहे.

आज 10 ग्रॅम सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 64 हजार 285 रुपयांवर आले आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 75 हजार 10 रुपयांवर पोहोचले आहेत. अमेरिका व इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या परिणामामुळे तेलामध्ये गुंतवणूक वाढल्याने परिणामी सोने चांदीच्या दर घसरल्याचे सराफ व्यावसायिक यांचे म्हणणे आहे.

आज 10 ग्रॅम सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 64 हजार 285 रुपयांवर आले आहेत. तर, चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 75 हजार 10 रुपयांवर पोहोचले आहेत. अमेरिका व इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या परिणामामुळे तेलामध्ये गुंतवणूक वाढल्याने परिणामी सोने चांदीच्या दर घसरल्याचे सराफ व्यावसायिक यांचे म्हणणे आहे.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs RCB: आरसीबीच्या टिम डेविडला पंचांना त्रास देणं भोवलं, आयपीएल नियमानुसार बसला दणका
  • भारताने वर्ल्ड कप जिंकल्यास ऑन कॅमेरा कपडे काढून टाकेन, या बोल्ड अभिनेत्रीने केलेलं विधान
  • आता या देशाचा अमेरिकेला थेट इशारा, हल्ला झाला तर कठोर प्रतिकार करु, मरण पत्करु पण झुकणार नाही
  • शांतता चर्चा फिस्कटताच पाकिस्तानला जबर हादरा, 78000 कोटी बुडाले, नेमकं काय घडलं?
  • Asha Bhosle | साश्रू नयनांनी अखेरचा निरोप, स्वरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in