• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Gold Rate : बापरे बाप! एकाच दिवसात सोनं प्रचंड वाढलं, 10 ग्रॅमचा भाव पोहोचला थेट…सगळा खिसा होणार रिकामा!

March 10, 2026 by admin Leave a Comment

इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. इंधनाचा दर वाढला असून भविष्यात युद्ध चालूच राहिले तर ते आणखी महागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या युद्धामुळे सोने आणि चांदीचा भावदेखील कधी जास्त तर कधी कमी होत आहे.

आज (10 मार्च) पुन्हा एकदा सोन्याचा भाव चांगलाच वाढला. विशेष म्हणजे चांदीचा भाव तर एखाच दिवसात 10000 रुपयांनी वाढला आहे. सोने आणि चांदीच्या भावात एवढ्या मोठ्या प्रमाणातील तेजी पाहून चिंता व्यक्त केली जात आहे. भविष्यात युद्ध चालूच राहिले तर काय होणार? असे विचारले जात आहे.

मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याच भाव साधारण 2000 रुपयांनी वाढल्याचे पाहायला मिळाले. सोमवारी 5 मे रोजी एक्स्पायर होणाऱ्या एक किलो चांदीचा भाव 267160 रुपये होता. आज हाच भाव मंगळवारी थेट 276370 रुपये प्रति किलोवर पोहोचला.

मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याच भाव साधारण 2000 रुपयांनी वाढल्याचे पाहायला मिळाले. सोमवारी 5 मे रोजी एक्स्पायर होणाऱ्या एक किलो चांदीचा भाव 2,67,160 रुपये होता. आज हाच भाव मंगळवारी थेट 2,76,370 रुपये प्रति किलोवर पोहोचला.

म्हणजेच चांदीच्या भावात साधारण 9210 रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळाले. सोन्याबाबत बोलायचे झाल्यास 2 एप्रिल रोजी एक्स्पायर होणाऱ्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव 162388 रुपयांवर पोहोचला. हाच भाव सोमवारी 160299 रुपये होता. म्हणजेच प्रति दहा ग्रॅममागे सोन्याचा भाव 2089 रुपयांनी वाढला.

म्हणजेच चांदीच्या भावात साधारण 9,210 रुपयांनी वाढ झालेली पाहायला मिळाले. सोन्याबाबत बोलायचे झाल्यास 2 एप्रिल रोजी एक्स्पायर होणाऱ्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,62,388 रुपयांवर पोहोचला. हाच भाव सोमवारी 1,60,299 रुपये होता. म्हणजेच प्रति दहा ग्रॅममागे सोन्याचा भाव 2,089 रुपयांनी वाढला.

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • CSK vs KKR : केकेआरसमोर पाचव्या सामन्यात विजयाचं खातं उघडण्याचं आव्हान, चेन्नईला घरच्या मैदानात पराभूत करणार?
  • मुलींनो या मुलांच्या प्रेमात पडाल तर होईल आयुष्य उद्ध्वस्त, चाणक्य नीतीच्या नियमांकडे करू नका दुर्लक्ष!
  • IPL 2026 Points Table : हैदराबादला दुसऱ्या विजयासह मोठा फायदा, थेट 3 संघांना पछाडलं, नंबर 1 कोण?
  • SRH vs RR : प्रफुल हिंगे-साकिब हुसैनचा कहर, हैदराबादने विजयरथ रोखला, राजस्थानचा 57 धावांनी धुव्वा
  • GK : भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता? निसर्ग सौंदर्य पाहून प्रेमात पडाल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in