• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Gold Rate : बापरे! तब्बल 12000 रुपयांनी वाढलं सोनं, 10 ग्रॅमचा भाव थेट…नवा भाव पाहून धक्काच बसेल!

February 4, 2026 by admin Leave a Comment

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात मोठा चढ-उतार होताना पाहायला मिळत आहे. सध्याची जगातील अस्थिर भू-राजकीय परिस्थिती आणि अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय व्यापाराविषयीचे धोरण लक्षात घेता सोनं आगामी काळात वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

परंतु आता सोन्याचा भावा पुन्हा एकदा वाढू लागला आहे. सोन्याचा भाव दोन दिवसांत तब्बल 12 हजार रुपयांपेक्षाही जास्त रुपयांनी वाढला आहे. यामुळेच आता सोन्याचा भाव 1 लाख 65 हजार रुपये प्रति 10 ग्रॅम रुपयांपर्यंत पोहोचला आहे. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

अखिल भारतीय साराफ संघाच्या माहितीनुसार चांदीचा भाव 14 हजार 300 रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे चांदी 298300 रुपये प्रति किलो (सर्व कर मिळून) झाली आहे. तर सोन्याचा भाव गेल्या दोन दिवसांत 12400 रुपयांनी वाढला आहे. तो सध्या 165100 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपयांवर पोहोचला आहे. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

अखिल भारतीय साराफ संघाच्या माहितीनुसार चांदीचा भाव 14 हजार 300 रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे चांदी 2,98,300 रुपये प्रति किलो (सर्व कर मिळून) झाली आहे. तर सोन्याचा भाव गेल्या दोन दिवसांत 12400 रुपयांनी वाढला आहे. तो सध्या 1,65,100 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपयांवर पोहोचला आहे. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

मंगळवारी एका दिवसात सोनं 7000 रुपयांनी वाढला. त्यामुळे सोनं 157700  रुपये प्रति 10 ग्रॅमवरून 165100 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपयांपर्यंत पोहोचला आहे. सध्याची स्थिती पाहता भविष्यातही या दोन्ही मौल्यवान धातूंची किंमत वाढण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

मंगळवारी एका दिवसात सोनं 7000 रुपयांनी वाढला. त्यामुळे सोनं 1,57,700 रुपये प्रति 10 ग्रॅमवरून 1,65,100 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपयांपर्यंत पोहोचला आहे. सध्याची स्थिती पाहता भविष्यातही या दोन्ही मौल्यवान धातूंची किंमत वाढण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या) (फोटो सौजन्य- मेटा एआय)

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बेलाच्या पानांचे ‘हे’ आहेत 5 जबरदस्त फायदे, आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर
  • 50 लाखाच्या गृहकर्जामध्ये 20 लाख वाचवा, ‘या’ गोष्टी जाणून घ्या
  • T20 WC 2026 : संजू सॅमसनचं टी20 वर्ल्डकप खेळण्याचं स्वप्न भंगलं! सराव सामन्यात झालं असं की…
  • 2,000 रुपये अडकतील, PM Kisan 22 व्या हप्त्यासाठी 3 दिवसांत ‘हे’ कार्ड तयार करा
  • भारत कोणाकडून कच्च्या तेलाची खरेदी करणार रशिया की अमेरिका? मोठी बातमी समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in