• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Gold Rate : आता सोनं खरेदी करणं अशक्य! 10 ग्रॅमचा भाव तब्बल….किंमत पाहून थक्क व्हाल!

April 11, 2026 by admin Leave a Comment


अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध आता संपले आहे. या युद्धादरम्यान सोन्याचा भाव वाढण्याऐवजी कमी झाला होता. आता युद्ध संपल्यानंतर सोन्याचा भाव पुन्हा एकदा वाढत आहे.

दरम्यान, गेल्या आठवड्याभरात चांदीचा भाव तब्बल 13000 रुपयांनी वाढला आहे. तर सोनंदेखील एकाच आठवड्यात तब्बल 3000 रुपयांनी वाढलं आहे. त्यामुळे आता सामान्यांना सोनं खरेदी करण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागत आहेत.

मल्टी कमोडिटी एक्स्चेंज अर्थात एमसीएक्सवर सोनं 1,52,690 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपये आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत हा भाव साधारण 3000 रुपयांनी जास्त आहे.

तर सोन्याचा भाव 2,43,274 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. हा भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत 13,000 रुपयांनी जास्त आहे. युद्धामुळे सगळीकडे अस्थिरतेचं वातावरण आहे. परंतु आता शस्त्रसंधी झाल्याने जागतिक पातळीवर बाजार स्थिरावत आहेत.

त्यामुळेच आता गुंतवणूकदारांची चिंता कमी झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. त्यामुळे डॉलरचे मूल्यही घसरले आहे. परिणामी लोक सोन्यात गुंतवणूक करत असून सोन्याचा भाव वाढला आहे.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • एकही रुपया खर्च नाही, झटक्यात नाहीसे होईल कोळ्याचे जाळे, फक्त वापरा किचनमधील ही एक…
  • IPL 2026, SRH vs PBKS : पंजाब किंग्सने हैदराबादला 6 गडी राखून नमवलं, तिसऱ्या विजयाची नोंद
  • IPL 2026, CSK vs DC: नाणेफेकीचा कौल दिल्लीच्या बाजूने, गोलंदाजी घेत अक्षर पटेल म्हणाला..
  • IPL 2026, CSK vs DC: नाणेफेकीचा कौल दिल्लीच्या बाजूने, गोलंदाजी घेत अक्षर पटेल म्हणाला..
  • जेवणासाठी शोधत होते हॉटेल पण चुकून घुसले अंत्यविधीच्या ठिकाणी, पुढे जे घडलं ते…, आयुष्यात कधी विसणार नाहीत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in