• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

GK : हे राज्य आहे पर्यटनाची राजधानी, दरवर्षी करोडोंची होते उलाढाल

February 3, 2026 by admin Leave a Comment


भारताची पर्यटन राजधानी: गोवा हे भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ असून त्याला अनधिकृतपणे 'भारताची पर्यटन राजधानी' म्हटले जाते.

सुंदर समुद्रकिनारे : उत्तर गोव्यातील कलंगुट बागा आणि दक्षिण गोव्यातील पालोलेम सारखे समुद्रकिनारे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहेत. येथे हजारो पर्यटकांची वर्दळ पहायला मिलते.

सुंदर समुद्रकिनारे : उत्तर गोव्यातील कलंगुट, बागा आणि दक्षिण गोव्यातील पालोलेम सारखे समुद्रकिनारे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहेत. येथे हजारो पर्यटकांची वर्दळ पहायला मिलते.

स्वस्त पर्यटन: गोव्यात स्कूटी किंवा बाईक भाड्याने घेऊन फिरणे अतिशय स्वस्त पडते तसेच राहण्यासाठी बजेटनुसार अनेक पर्याय मिळतात. त्यामुळे पर्यटनासाठी कमी खर्च येतो.

स्वस्त पर्यटन: गोव्यात स्कूटी किंवा बाईक भाड्याने घेऊन फिरणे अतिशय स्वस्त पडते, तसेच राहण्यासाठी बजेटनुसार अनेक पर्याय मिळतात. त्यामुळे पर्यटनासाठी कमी खर्च येतो.

ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा: येथील 'ओल्ड गोवा' मधील चर्च आणि पोर्तुगीज स्थापत्यकला पर्यटकांना इतिहासाची सफर घडवते. तसेच गोव्यातील नाईटलाईफ आणि क्रूझ पार्टीज हे तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत.

ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा: येथील 'ओल्ड गोवा' मधील चर्च आणि पोर्तुगीज स्थापत्यकला पर्यटकांना इतिहासाची सफर घडवते. तसेच गोव्यातील नाईटलाईफ आणि क्रूझ पार्टीज हे तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत.

स्वस्त प्रवास: जर तुम्ही ऑफ-सीझनमध्ये (पावसाळ्यात किंवा हिवाळ्याच्या सुरुवातीला) गेलात तर तुम्ही अगदी कमी खर्चात गोवा फिरू शकता. तसेच येथे विविध प्रकारचे मद्यही उपलब्ध आहे.

स्वस्त प्रवास: जर तुम्ही ऑफ-सीझनमध्ये (पावसाळ्यात किंवा हिवाळ्याच्या सुरुवातीला) गेलात, तर तुम्ही अगदी कमी खर्चात गोवा फिरू शकता. तसेच येथे विविध प्रकारचे मद्यही उपलब्ध आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in