• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

GK : समोशाचा शोध कुठे लागला? वाचा चकित करणारं सत्य!

January 30, 2026 by admin Leave a Comment


आजकाल समोसा म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी येतं. भूक लागली की अगोदर तत्काळ खाण्यासाठी समोसा ऑर्डर केला जातो. भारतात जवळजवळ सगळीकडेच समोसा हा खाद्यपदार्थ आवडीने खाल्ला जातो. परंतु समोशाची निर्मिती भारतात झालेली नाही. याबाबत फारच कमी लोकांना माहिती आहे.

मानवी संस्कृतीत समोसा खूप अगोदरपासूनच खाल्ला जातो. पर्शियामध्ये अगदी दहाव्या शतकापर्यंत समोशाच्या नोंदी आढळतात. पर्शियात तेव्हा समोशाला सनबोगास असे म्हटले जात होते. नंतर हा खाद्यपदार्थ मध्य-पूर्वेपर्यंत आला. तेथे समोशाला संबुसाज असे म्हटले जात होते.

मानवी संस्कृतीत समोसा खूप अगोदरपासूनच खाल्ला जातो. पर्शियामध्ये अगदी दहाव्या शतकापर्यंत समोशाच्या नोंदी आढळतात. पर्शियात तेव्हा समोशाला सनबोगास असे म्हटले जात होते. नंतर हा खाद्यपदार्थ मध्य-पूर्वेपर्यंत आला. तेथे समोशाला संबुसाज असे म्हटले जात होते.

हा स्नॅक्स 13 व्या आणि 14 व्या शतकात मध्य आशियातील व्यापारी प्रवासी शाही स्वयंपाकी यांच्यामार्फत समोसा राजधानी दिल्लीच्या शाही दरबारात आला. अनेक इतिहासकार प्रवाशांनी समोशाचा उल्लेख केलेला आहे. अबुल फजल बैहाकी यांनी  त्यांच्या तरीख ए बैहाकीमध्ये समोशाचा उल्लेख केलेला आहे.

हा स्नॅक्स 13 व्या आणि 14 व्या शतकात मध्य आशियातील व्यापारी, प्रवासी, शाही स्वयंपाकी यांच्यामार्फत समोसा राजधानी दिल्लीच्या शाही दरबारात आला. अनेक इतिहासकार, प्रवाशांनी समोशाचा उल्लेख केलेला आहे. अबुल फजल बैहाकी यांनी त्यांच्या तरीख ए बैहाकीमध्ये समोशाचा उल्लेख केलेला आहे.

मुघलांच्या काळात पिस्ता खिमा बादाम टाकून समोसा तयार केला जायचा. कालांतराने समोसा तयार करण्याच्या  पद्धतीत बदल झाला. बटाटा मटर मिरची भारतीय मसाले यांच्या मदतीने समोसा तयार केला जाऊ लागला.

मुघलांच्या काळात पिस्ता, खिमा, बादाम टाकून समोसा तयार केला जायचा. कालांतराने समोसा तयार करण्याच्या पद्धतीत बदल झाला. बटाटा, मटर, मिरची, भारतीय मसाले यांच्या मदतीने समोसा तयार केला जाऊ लागला.

(टीप- ही स्टोरी प्राथमिक स्त्रोतांवर आधारलेली आहे. त्यामुळे सखोल माहितीसाठी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधा.)

(टीप- ही स्टोरी प्राथमिक स्त्रोतांवर आधारलेली आहे. त्यामुळे सखोल माहितीसाठी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधा.)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Sanjay Raut On Operation Tiger | ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार
  • ‘धुरंधर 2’बद्दल दीपिकाच्या कमेंटवरून नवा वाद; अभिनेत्रीने सुनावलं ‘यात कसला मोठेपणा..’
  • शेवटचा स्वीकार करायलाच हवा…, अर्जुन कपूर याच्याबद्दल मोठी अपडेट, चाहत्यांना सतावतेय चिंता
  • Nashik Crime : वेषांतर करून आल्या, देश हादरवणाऱ्या सेक्स रॅकेटचा फाडला बुरखा! आयटी कंपनीत काय घडलं ?
  • ठाकरेंचे खासदार खरंच फुटणार का? श्रीकांत शिंदे स्पष्टच बोलले

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in