• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

GK : रस्त्यावर पडलेले पैसे उचलल्यावर काय होते? कायद्यात शिक्षेची तरतूद काय?

January 28, 2026 by admin Leave a Comment


रस्त्यावर पडलेले पैसे अनेकजण उचलून घेतात. समोर पडलेले पैसे पाहिले की आपल्यालाही ते उचलून घेण्याचा मोह आवरत नाही. परंतु अशा प्रकारे पैसे उचलणे कधी-कधी अंगलट येऊ शकते. तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

अनेकजण रस्त्यावर पडलेले पैसे किंवा इतर वस्तू उचलून घेतात. रस्त्यावर पडलेले पैसे आहेत त्यामुळे माझ्यावर चोरीचा आळ येणार नाही असे अनेकांना वाटते. परंतु हेच पैसे तुमच्यासाठी खूप अडचणीचे ठरू शकता. (सांकेतिक फोटो फोटो सौजन्य- मेटा एआय)

अनेकजण रस्त्यावर पडलेले पैसे किंवा इतर वस्तू उचलून घेतात. रस्त्यावर पडलेले पैसे आहेत त्यामुळे माझ्यावर चोरीचा आळ येणार नाही, असे अनेकांना वाटते. परंतु हेच पैसे तुमच्यासाठी खूप अडचणीचे ठरू शकता. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

दहा रुपयांपेक्षा कमी रुपये असतील तर ते उचलून घेता येतात. कायद्यात त्याला कोणतीही शिक्षा नाही असा अनेकांचा गैरसमज आहे. परंतू भारतीय कायद्यात तशी कोणतीही तरतूद नाही. तुम्ही पैशांच्या मालकाचा शोध न घेताच ते जवळ ठेवून दिले तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. (सांकेतिक फोटो फोटो सौजन्य- मेटा एआय)

दहा रुपयांपेक्षा कमी रुपये असतील तर ते उचलून घेता येतात. कायद्यात त्याला कोणतीही शिक्षा नाही, असा अनेकांचा गैरसमज आहे. परंतू भारतीय कायद्यात तशी कोणतीही तरतूद नाही. तुम्ही पैशांच्या मालकाचा शोध न घेताच ते जवळ ठेवून दिले तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

इंडियन कॉन्ट्रॅक्ट अॅक्ट 1872 मधील कलम 71 नुसार सापडलेली वस्तू सांभाळून ठेवायला हवी. म्हणजेच सापडलेले पैसे किंवा वस्तू तुम्ही तुमच्या मालकीची समजून ठेवून देऊ शकत नाही. (सांकेतिक फोटो फोटो सौजन्य- मेटा एआय)

इंडियन कॉन्ट्रॅक्ट अॅक्ट 1872 मधील कलम 71 नुसार सापडलेली वस्तू सांभाळून ठेवायला हवी. म्हणजेच सापडलेले पैसे किंवा वस्तू तुम्ही तुमच्या मालकीची समजून ठेवून देऊ शकत नाही. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

तुम्ही त्या वस्तूच्या खऱ्या मालकाचा शोध घेणे अपेक्षित आहे. तसे न केल्यास भारतीय न्याय संहितेनुसार तुमच्याविरोधात गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. तुमच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास तुम्हाला दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. (सांकेतिक फोटो फोटो सौजन्य- मेटा एआय)

तुम्ही त्या वस्तूच्या खऱ्या मालकाचा शोध घेणे अपेक्षित आहे. तसे न केल्यास भारतीय न्याय संहितेनुसार तुमच्याविरोधात गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. तुमच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास तुम्हाला दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज
  • Cars Under 5 Lakh : पहिल्यांदा कार घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 5 लाखांच्या बजेटमध्ये घरी आणा ‘या’ दमदार कार
  • विमानतळावर ३८ कोटींचे ३० किलो सोने जप्त, २४ महिलांनी कुठे-कुठे लपवले सोने ?
  • IPL 2026 : आयपीएल स्पर्धेत वेगवान अर्धशतक करणारे भारतीय फलंदाज, नंबर 1 कोण?
  • CSK vs DC Live Streaming : चेन्नईसमोर दिल्लीचं आव्हान, यलो आर्मी घरच्या मैदानात विजयाचं खातं उघडणार?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in