• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

GK : भारतात या नावाचे लोक सर्वात जास्त, वाचून चकित व्हाल!

February 7, 2026 by admin Leave a Comment


सर्वात सामान्य नाव: 'फोरबियर्स'च्या 2023 च्या अहवालानुसार, भारतात 'राम' हे नाव सर्वात सामान्य आहे. देशातील अंदाजे 56 लाखांहून अधिक लोकांचे नाव 'राम' आहे. हे नाव शक्ती आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते.

दुसरे लोकप्रिय नाव: भारतात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात लोकप्रिय नाव 'मुहम्मद' आहे. अंदाजे 42.5 लाख लोकांच्या नावात 'मुहम्मद' येते जे प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दलची श्रद्धा दर्शवते.

दुसरे लोकप्रिय नाव: भारतात दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात लोकप्रिय नाव 'मुहम्मद' आहे. अंदाजे 42.5 लाख लोकांच्या नावात 'मुहम्मद' येते, जे प्रेषित मुहम्मद यांच्याबद्दलची श्रद्धा दर्शवते.

महिलांचे लोकप्रिय नाव: महिलांच्या नावांमध्ये 'सुनिता' हे सर्वात सामान्य नाव आहे. देशभरात साधारण 40 लाखांहून अधिक महिलांचे नाव सुनिता आहे. त्यानंतर 'अनिता' या नावाचा क्रमांक लागतो ज्यांची संख्या 35 लाखांच्या जवळपास आहे.

महिलांचे लोकप्रिय नाव: महिलांच्या नावांमध्ये 'सुनिता' हे सर्वात सामान्य नाव आहे. देशभरात साधारण 40 लाखांहून अधिक महिलांचे नाव सुनिता आहे. त्यानंतर 'अनिता' या नावाचा क्रमांक लागतो, ज्यांची संख्या 35 लाखांच्या जवळपास आहे.

'श्री' नावाचा वापर: भारतातील 37 लाखांहून अधिक लोक आपल्या नावात 'श्री' या शब्दाचा वापर करतात. अनेकदा हिंदू धर्मात नावाच्या सुरुवातीला 'श्री' लावण्याची परंपरा आहे.

'श्री' नावाचा वापर: भारतातील 37 लाखांहून अधिक लोक आपल्या नावात 'श्री' या शब्दाचा वापर करतात. अनेकदा हिंदू धर्मात नावाच्या सुरुवातीला 'श्री' लावण्याची परंपरा आहे.

इतर लोकप्रिय नावे: 'संतोष' हे भारतातील सहाव्या क्रमांकाचे सर्वात लोकप्रिय नाव आहे. या नावाचे भारतात सुमारे 34 लाख लोक आहेत.

इतर लोकप्रिय नावे: 'संतोष' हे भारतातील सहाव्या क्रमांकाचे सर्वात लोकप्रिय नाव आहे. या नावाचे भारतात सुमारे 34 लाख लोक आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • महाशिवरात्रीला जलाभिषेक करायचा आहे? हे आहेत शुभ मुहूर्त
  • Sachin Pilgaonkar: वयाच्या 65व्या वर्षीही मला… सचिन पिळगावकर यांचा खळबळजनक दावा
  • टॅरिफबद्दल संघाची भूमिका काय? मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?
  • Golden Mountain: काय सांगता भारतात सोन्याचा डोंगर? कुठंय तो सुवर्ण पर्वत? तरी सोनं इतकं महाग का?
  • Kitchen Vastu Tips : शिळी पोळी ठरू शकते घरावरचं संकट, किचनमध्ये कधीच ठेवू नका या वस्तू!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in