• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

GK : भारतातील सर्वात अनोखी जमात, चक्क नवरदेव मुलीच्या पालकांना देतो हुंडा

January 31, 2026 by admin Leave a Comment


प्राचीन प्रथा : नागालँडमधील नागा जमातीमध्ये नवरदेवाला नवरीच्या पालकांना हुंडा द्यावा लागतो. या समाजातील ही परंपरा फार पूर्वीच्या काळापासून चालत आलेली आहे.

स्त्रियांचे स्थान: नागा समाज हा प्रामुख्याने पुरुषप्रधान असला तरी स्त्रियांना बरेच स्वातंत्र्य असते. त्या शेती विणकाम आणि घरातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये सक्रिय सहभाग घेतात.

स्त्रियांचे स्थान: नागा समाज हा प्रामुख्याने पुरुषप्रधान असला, तरी स्त्रियांना बरेच स्वातंत्र्य असते. त्या शेती, विणकाम आणि घरातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये सक्रिय सहभाग घेतात.

उलटा हुंडा : काही नागा जमातींमध्ये लग्नाच्या वेळी मुलगा मुलीच्या कुटुंबाला पैसे किंवा वस्तू देतो ज्याला 'ब्राइड प्राइस' म्हणतात. ही प्रथा मुलीचा सन्मान करण्यासाठी सुरू करण्यात आली होती.

उलटा हुंडा : काही नागा जमातींमध्ये लग्नाच्या वेळी मुलगा मुलीच्या कुटुंबाला पैसे किंवा वस्तू देतो, ज्याला 'ब्राइड प्राइस' म्हणतात. ही प्रथा मुलीचा सन्मान करण्यासाठी सुरू करण्यात आली होती.

नागा जमातीत वस्त्रांचे महत्त्व: नागा समाजात हाताने विणलेल्या शाली आणि कपड्यांना विशेष महत्त्व असते. कापडाचा रंग आणि डिझाइनवरून त्या व्यक्तीची जमात आणि समाजातील स्थान ओळखले जाते.

नागा जमातीत वस्त्रांचे महत्त्व: नागा समाजात हाताने विणलेल्या शाली आणि कपड्यांना विशेष महत्त्व असते. कापडाचा रंग आणि डिझाइनवरून त्या व्यक्तीची जमात आणि समाजातील स्थान ओळखले जाते.

शाल संस्कृती: पूर्वी केवळ शूर योद्ध्यांनाच विशिष्ट प्रकारच्या शाली नेसण्याचा अधिकार होता. आजही या शाली त्यांच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग आहेत.

शाल संस्कृती: पूर्वी केवळ शूर योद्ध्यांनाच विशिष्ट प्रकारच्या शाली नेसण्याचा अधिकार होता. आजही या शाली त्यांच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग आहेत.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ‘या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्स, ग्राहकांचा विश्वास जिंकण्यात यशस्वी, फीचर्स, किंमत जाणून घ्या
  • KKR vs LSG Toss : लखनौचा फिल्डिंगचा निर्णय, केकेआरमध्ये मॅचविनर परतला, विजयाचं खातं उघडणार?
  • वैद्यकीय अधिकाऱ्याने पैशांसाठी सर्वच मर्यादा ओलांडल्या, डॉक्टर तरुणीसोबत नको ते केलं, शेवटी पश्चातापाची वेळ
  • बिझनेसमनशी लग्न केलं, 4 मुलांचा सांभाळ करतेय; चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन
  • मोठी बातमी! रशियाची युरोपीयन राष्ट्रांवर मोठी कारवाई, थेट पाणबुड्या…, समुद्रात मोठा खेळ, जगाची झोप उडाली

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in