• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

GK : भारतातील सर्वात अनोखी जमात, या ठिकाणी चक्क नवरदेव जातो नांदायला

January 23, 2026 by admin Leave a Comment


नवरदेव जातो नांदायला : मेघालयमधील खासी जमातीमध्ये लग्नानंतर मुलगी सासरी जात नाही, तर मुलगा आपल्या पत्नीच्या घरी राहायला येतो. येथे मुलगी नव्हे तर मुलगा नांदायला जातो.

मातृसत्ताक व्यवस्था : या समाजात पितृसत्ताक नाही तर मातृसत्ताक पद्धत चालते. म्हणजे कुटुंबाची ओळख मालमत्ता आणि वंशाची परंपरा वडिलांकडून नाही तर आईच्या नावावरून पुढे चालते.

मातृसत्ताक व्यवस्था : या समाजात पितृसत्ताक नाही, तर मातृसत्ताक पद्धत चालते. म्हणजे कुटुंबाची ओळख, मालमत्ता आणि वंशाची परंपरा वडिलांकडून नाही, तर आईच्या नावावरून पुढे चालते.

सर्वात लहान मुलीला वारसा हक्क : कुटुंबाची मालमत्ता आणि घराचा अधिकार सर्वात लहान मुलीला मिळतो जिला खासी भाषेत 'का खाद्दूह' म्हटले जाते. तीच घराची प्रमुख असते आणि आई-वडिलांची देखभाल करण्याची जबाबदारीही तिच्यावर असते.

सर्वात लहान मुलीला वारसा हक्क : कुटुंबाची मालमत्ता आणि घराचा अधिकार सर्वात लहान मुलीला मिळतो, जिला खासी भाषेत 'का खाद्दूह' म्हटले जाते. तीच घराची प्रमुख असते आणि आई-वडिलांची देखभाल करण्याची जबाबदारीही तिच्यावर असते.

आईचे आडनाव : या समाजात मुले वडिलांचे नाही तर आपल्या आईचे आडनाव लावतात. यामुळे कुटुंबाची ओळख आईच्या वंशाने टिकून राहते.

आईचे आडनाव : या समाजात मुले वडिलांचे नाही, तर आपल्या आईचे आडनाव लावतात. यामुळे कुटुंबाची ओळख आईच्या वंशाने टिकून राहते.

परंपरेचे उद्दिष्ट: ही परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. असे मानले जाते की जुन्या काळी युद्धात पुरुषांचे मृत्यू जास्त होत असत त्यामुळे वंशाचे संरक्षण करण्यासाठी आणि स्त्रियांना सुरक्षित व मजबूत करण्यासाठी ही व्यवस्था निर्माण करण्यात आली.

परंपरेचे उद्दिष्ट: ही परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. असे मानले जाते की, जुन्या काळी युद्धात पुरुषांचे मृत्यू जास्त होत असत, त्यामुळे वंशाचे संरक्षण करण्यासाठी आणि स्त्रियांना सुरक्षित व मजबूत करण्यासाठी ही व्यवस्था निर्माण करण्यात आली.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जगात पुन्हा हाहाकार! इराणला थेट धमकी, डोनाल्ड ट्रम्प यांनी लगेचच..
  • Vastu Shastra : विवाहित महिलांनी कधीच करू नये या चुका, अन्यथा घर बरबाद होतं
  • हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नैवेद्यात या 5 गोष्टी करा अर्पण, जीवनातील सर्व अडथळे होतील दूर
  • सावधान! 12 ते 4 घराबाहेर पडणे धोकादायक, मोठा इशारा, थेट..
  • Vastu Shastra Tips : ऑफिसमध्ये परफॉर्मन्स सुधारण्यासाठी, नुकसान टाळण्यासाठी वास्तू शास्त्राचे कुठले नियम पाळले पाहिजेत?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in