• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

GK : पाकिस्तानच्या शाळांमध्ये हिंदी शिकवली जाते का?

February 15, 2026 by admin Leave a Comment


कमकुवत शिक्षण व्यवस्था : कोणत्याही देशाचा विकास त्याच्या शिक्षण व्यवस्थेवर अवलंबून असतो. पाकिस्तानातील कमकुवत शिक्षण व्यवस्थेमुळे हा देश खूप मागे आहे.

हिंदी शिकवण्यावर बंदी : माध्यमांच्या वृत्तानुसार भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनंतर हिंदी अभ्यास आणि अध्यापनावर बंदी घालण्यात आली. येथील शाळांमध्ये हिंदी शिकवली जात नाही.

हिंदी शिकवण्यावर बंदी : माध्यमांच्या वृत्तानुसार, भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनंतर हिंदी अभ्यास आणि अध्यापनावर बंदी घालण्यात आली. येथील शाळांमध्ये हिंदी शिकवली जात नाही.

हिंदीऐवजी ही भाषा शिकवली जाते : पाकिस्तानमध्ये उर्दू ही प्राथमिक भाषा असल्याने त्यांच्या शाळांमध्ये उर्दूला अधिक महत्त्व दिले जाते. मात्र कराची विद्यापीठ आणि ओरिएंटल कॉलेजसारख्या काही शैक्षणिक संस्थांमध्ये हिंदी शिकवली जात असल्याची माहिती समोर आली आहेय

हिंदीऐवजी ही भाषा शिकवली जाते : पाकिस्तानमध्ये उर्दू ही प्राथमिक भाषा असल्याने, त्यांच्या शाळांमध्ये उर्दूला अधिक महत्त्व दिले जाते. मात्र कराची विद्यापीठ आणि ओरिएंटल कॉलेजसारख्या काही शैक्षणिक संस्थांमध्ये हिंदी शिकवली जात असल्याची माहिती समोर आली आहेय

1947 पूर्वी हिंदी शिकवली जात होती : 1947 पूर्वी लाहोरसारख्या सध्याच्या पाकिस्तानच्या भागात हिंदी शिकवली जात होती. मात्र स्वातंत्र्यानंतर शाळा आणि महाविद्यालयांमधून ती काढून टाकण्यात आली.

1947 पूर्वी हिंदी शिकवली जात होती : 1947 पूर्वी लाहोरसारख्या सध्याच्या पाकिस्तानच्या भागात हिंदी शिकवली जात होती. मात्र स्वातंत्र्यानंतर, शाळा आणि महाविद्यालयांमधून ती काढून टाकण्यात आली.

मदरसा शिक्षण प्रणाली : पाकिस्तानमध्ये मदरसा शिक्षण अधिक प्रचलित आहे. येथील ग्रामीण भागातील मुले प्रामुख्याने शिक्षणासाठी मदरशांमध्ये जातात.

मदरसा शिक्षण प्रणाली : पाकिस्तानमध्ये मदरसा शिक्षण अधिक प्रचलित आहे. येथील ग्रामीण भागातील मुले प्रामुख्याने शिक्षणासाठी मदरशांमध्ये जातात.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कोणी तरी आवरा याला! लिंगपिसाट अशोक खरातने केली स्वत:बद्दलच भविष्यवाणी, म्हणाला…
  • Weather Update : अवकाळी नंतर आता महाराष्ट्रावर मोठं संकट, पुढचे पाच दिवस…. हवामान खात्याचा अलर्ट काय ?
  • मोठी बातमी! पाकिस्तानमध्ये मोठी घडामोड, इराणी डेलिगेशन इस्लामाबादमध्ये दाखल
  • Mira Bhayandar Fire : मिरा-भाईंदरमध्ये सिलेंडर स्फोटांमुळे भीषण अग्नितांडव; तिघांचा मृत्यू, 50 झोपड्या खाक
  • Horoscope Today 11th April 2026 : करिअरमध्ये येणार टर्निंग पॉईंट, या राशीला मोठं यश मिळण्याची शक्यता, फक्त सावधगिरी… वाचा आजचं भविष्य

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in