• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

GK : नारळात पाणी कुठून येते? जाणून घ्या सत्य

January 30, 2026 by admin Leave a Comment


नैसर्गिक साठवणूक प्रक्रिया: नारळाच्या आत असणारे पाणी हे प्रत्यक्षात झाडाच्या मुळांद्वारे शोषले गेलेले पाणी असते. नारळाचे झाड जमिनीतून पाणी शोषून ते आपल्या फळांपर्यंत पोहोचवते.

एंडोस्पर्म : विज्ञानाच्या भाषेत या पाण्याला 'लिक्किड एंडोस्पर्म' म्हटले जाते. झाडाच्या पेशींमधील हे पाणी फळाच्या आत साठवले जाते यामुळे फळाची वाढ चांगली होते.

एंडोस्पर्म : विज्ञानाच्या भाषेत या पाण्याला 'लिक्किड एंडोस्पर्म' म्हटले जाते. झाडाच्या पेशींमधील हे पाणी फळाच्या आत साठवले जाते, यामुळे फळाची वाढ चांगली होते.

पाण्याचे रूपांतर मलाईत: नारळ जसजसा जूना होऊ लागतो तसतसे हे पाणी हळूहळू घट्ट होऊ लागते आणि त्याचे रूपांतर पांढऱ्या मलाईत (खोबरे) होते. कच्च्या नारळात पाण्याचे प्रमाण जास्त असते कारण ही प्रक्रिया तेव्हा सुरुवातीच्या टप्प्यात असते.

पाण्याचे रूपांतर मलाईत: नारळ जसजसा जूना होऊ लागतो, तसतसे हे पाणी हळूहळू घट्ट होऊ लागते आणि त्याचे रूपांतर पांढऱ्या मलाईत (खोबरे) होते. कच्च्या नारळात पाण्याचे प्रमाण जास्त असते कारण ही प्रक्रिया तेव्हा सुरुवातीच्या टप्प्यात असते.

पोषक तत्वांचा खजिना: हे पाणी झाडाच्या विविध भागांमधून गाळून नारळात येते त्यामुळे त्यात पोटॅशियम मॅग्नेशियम आणि सोडिअम यांसारखी खनिजे मोठ्या प्रमाणावर असतात. म्हणूनच हे पाणी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.

पोषक तत्वांचा खजिना: हे पाणी झाडाच्या विविध भागांमधून गाळून नारळात येते, त्यामुळे त्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि सोडिअम यांसारखी खनिजे मोठ्या प्रमाणावर असतात. म्हणूनच हे पाणी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.

नैसर्गिक फिल्टर: जमिनीतून शोषले गेलेले पाणी नारळाच्या झाडाच्या लांब देठातून आणि पेशींमधून प्रवाहित होताना नैसर्गिकरित्या फिल्टर होते. त्यामुळे नारळाच्या आत पोहोचलेले पाणी अत्यंत शुद्ध आणि निर्जंतुक असते.

नैसर्गिक फिल्टर: जमिनीतून शोषले गेलेले पाणी नारळाच्या झाडाच्या लांब देठातून आणि पेशींमधून प्रवाहित होताना नैसर्गिकरित्या फिल्टर होते. त्यामुळे नारळाच्या आत पोहोचलेले पाणी अत्यंत शुद्ध आणि निर्जंतुक असते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Chanakya Niti : तुम्हाला जर या सवयी असतील तर आयुष्यात कधी पैशांची कमी भासणार नाही, चाणक्य काय सांगतात?
  • काळी मिरीच्या ‘या’ उपायांनी तुमचं नशिब चमकणार…. एका क्लिकवर जाणून घ्या
  • आता स्कूटर नाही, चालतं-फिरतं गॅजेट, टचस्क्रीनसह येणारे ‘हे’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर पाहा
  • एप्रिल 2026 मधील विवाहाच्या शुभ मुहूर्तांची जाणून घ्या ही संपूर्ण यादी
  • Maruti Alto आणि Brezza वर मोठा डिस्काउंट, जाणून घ्या नवीन किमती

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in