• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

GK : नखं आणि केस कापल्यानंतर वेदना का होत नाहीत? जाणून घ्या उत्तर

March 6, 2026 by admin Leave a Comment


मृत पेशी (Dead Cells): नखे आणि केस हे मृत पेशींपासून बनलेले असतात, त्यामुळे त्यांना कापताना आपल्याला वेदना जाणवत नाहीत.

केराटिन प्रोटीन: नखे आणि केस ज्या पेशींनी बनलेले असतात त्यात 'केराटिन' (Keratin) नावाचे प्रथिन असते. हे प्रथिन पूर्णपणे निर्जीव असते त्यामुळे ते कापताना कोणतीही संवेदना निर्माण होत नाही.

केराटिन प्रोटीन: नखे आणि केस ज्या पेशींनी बनलेले असतात, त्यात 'केराटिन' (Keratin) नावाचे प्रथिन असते. हे प्रथिन पूर्णपणे निर्जीव असते, त्यामुळे ते कापताना कोणतीही संवेदना निर्माण होत नाही.

त्वचेला लागून असलेले भाग: त्वचेच्या अगदी जवळ असलेल्या नखांच्या किंवा केसांच्या मुळाशी जिवंत पेशी असतात. त्यामुळे त्वचेला लागून असलेला भाग कापल्यास वेदना होतात.

त्वचेला लागून असलेले भाग: त्वचेच्या अगदी जवळ असलेल्या नखांच्या किंवा केसांच्या मुळाशी जिवंत पेशी असतात. त्यामुळे त्वचेला लागून असलेला भाग कापल्यास वेदना होतात.

केराटिनचे महत्त्व: केराटिन शरीरासाठी महत्त्वाचे असते. शरीरात या प्रथिनांची कमतरता असल्यास केस गळणे कोरडे होणे किंवा केस पांढरे होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

केराटिनचे महत्त्व: केराटिन शरीरासाठी महत्त्वाचे असते. शरीरात या प्रथिनांची कमतरता असल्यास केस गळणे, कोरडे होणे किंवा केस पांढरे होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

नखांची कमजोरी: जेव्हा शरीरात केराटिनची कमतरता असते तेव्हा त्याचा परिणाम नखांवरही होतो. यामुळे नखे कमकुवत होतात आणि थोड्याशा कामामुळे ती तुटू लागतात.

नखांची कमजोरी: जेव्हा शरीरात केराटिनची कमतरता असते, तेव्हा त्याचा परिणाम नखांवरही होतो. यामुळे नखे कमकुवत होतात आणि थोड्याशा कामामुळे ती तुटू लागतात.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • एकही रुपया खर्च नाही, झटक्यात नाहीसे होईल कोळ्याचे जाळे, फक्त वापरा किचनमधील ही एक…
  • IPL 2026, SRH vs PBKS : पंजाब किंग्सने हैदराबादला 6 गडी राखून नमवलं, तिसऱ्या विजयाची नोंद
  • IPL 2026, CSK vs DC: नाणेफेकीचा कौल दिल्लीच्या बाजूने, गोलंदाजी घेत अक्षर पटेल म्हणाला..
  • IPL 2026, CSK vs DC: नाणेफेकीचा कौल दिल्लीच्या बाजूने, गोलंदाजी घेत अक्षर पटेल म्हणाला..
  • जेवणासाठी शोधत होते हॉटेल पण चुकून घुसले अंत्यविधीच्या ठिकाणी, पुढे जे घडलं ते…, आयुष्यात कधी विसणार नाहीत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in