• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

GK : टरबूज लाल आणि गोड आहे हे कसं ओळखायचं? फक्त ही ट्रिक वापरा

April 10, 2026 by admin Leave a Comment


पिवळा डाग : टरबूजचा जो भाग जमिनीला टेकलेला असतो, तिथे एक डाग असतो. जर हा डाग गडद पिवळा किंवा क्रीम रंगाचा असेल, तर टरबूज पिकलेले आणि गोड असण्याची शक्यता जास्त असते. तो पांढरा असल्यास टरबूज कच्चे असू शकते.

थाप मारून आवाज तपासणे : टरबूजला हाताने थाप मारून पहा. जर त्यातून पोकळ किंवा घुमणारा आवाज आला तर समजावे की ते रसदार आणि पूर्ण पिकलेले आहे. जड किंवा दबलेला आवाज आल्यास ते कच्चे असू शकतो.

थाप मारून आवाज तपासणे : टरबूजला हाताने थाप मारून पहा. जर त्यातून पोकळ किंवा घुमणारा आवाज आला, तर समजावे की ते रसदार आणि पूर्ण पिकलेले आहे. जड किंवा दबलेला आवाज आल्यास ते कच्चे असू शकतो.

वजन तपासा : चांगले आणि गोड टरबूज त्याच्या आकाराच्या मानाने वजनाला नेहमी जड असतो. जडपणा हा त्यामध्ये भरपूर पाणी आणि रस असल्याचे लक्षण आहे.

वजन तपासा : चांगले आणि गोड टरबूज त्याच्या आकाराच्या मानाने वजनाला नेहमी जड असतो. जडपणा हा त्यामध्ये भरपूर पाणी आणि रस असल्याचे लक्षण आहे.

त्वचेचा रंग आणि चमक : पिकलेल्या टरबूजचा रंग गडद हिरवा आणि मॅट (कमी चमकणारा) असतो. जर टरबूज खूप चमकत असेल तर ते कच्चे असण्याची शक्यता असते.

त्वचेचा रंग आणि चमक : पिकलेल्या टरबूजचा रंग गडद हिरवा आणि मॅट (कमी चमकणारा) असतो. जर टरबूज खूप चमकत असेल, तर ते कच्चे असण्याची शक्यता असते.

देठ तपासा : जर टरबूजचा देठ सुकलेला किंवा तपकिरी रंगाचा झाला असेल तर याचा अर्थ तो नैसर्गिकरित्या वेलावर पिकलेला आहे. हिरवा देठ असल्यास टरबूज खराब निघण्याची शक्यता असते.

देठ तपासा : जर टरबूजचा देठ सुकलेला किंवा तपकिरी रंगाचा झाला असेल, तर याचा अर्थ तो नैसर्गिकरित्या वेलावर पिकलेला आहे. हिरवा देठ असल्यास टरबूज खराब निघण्याची शक्यता असते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026 : फिल सॉल्टच्या नावावर नकोसा विक्रमाची नोंद, पहिल्याच चेंडूवर आरसीबीला दणका
  • RR vs RCB : कॅप्टन पाटीदारचा झंझावात,आरसीबीचं द्विशतक, राजस्थानसमोर 202 धावांचं आव्हान, कोण जिंकणार?
  • SBI च्या ग्राहकांसाठी सर्वात मोठी बातमी! महत्त्वाची सेवा बंद राहणार, 52 कोटी ग्राहकांना फटका
  • भारतीयांच्या घरात सोने नेमके आहे तरी किती ? जगातील 10 सेंट्रल बँकांच्या सोन्याहून जास्त
  • भारतावरचं मोठं संकट टळलं, रशियाकडून भारताला आतापर्यंतची सर्वात मोठी भेट, पुतिन यांच्याकडून थेट मोठी घोषणा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in