• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

GK : जगात सर्वाधिक कर्ज कोणत्या देशावर, यादीमध्ये भारत कितव्या स्थानी?

January 29, 2026 by admin Leave a Comment

जानेवारी 2026 च्या डेटानुसार तसेच आर्थिक सर्वेक्षण 2025-26 नुसार अनेक मोठ्या अर्थव्यवस्था आजघडीला कर्जाच्या ओझ्याखाली दबल्या आहेत. युद्धामुळे, वाढत्या जनसंख्येमुळे, योजनांवरील खर्चामुळे अनेक देशांची अर्थव्यस्था राजकोषीय तुटीत आहेत. अशा स्थितीत कोणत्या देशावर किती कर्ज आहे, असे विचारले जात आहे.

भारत यात कोणत्या स्थानावर आहे याबाबतही विचारणा होत आहे. अमेरिका या देशावर इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक कर्ज आहे. या देशावर साधारण 38.3 ट्रिलियन डॉलर्स कर्ज आहे. सैन्यावरचा खर्च कल्याणकारी योजना यावर होणाऱ्या अतिरिक्त खर्चामुळे या देशाला कर्ज घेण्याची वेळ वारंवार येते.

भारत यात कोणत्या स्थानावर आहे, याबाबतही विचारणा होत आहे. अमेरिका या देशावर इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक कर्ज आहे. या देशावर साधारण 38.3 ट्रिलियन डॉलर्स कर्ज आहे. सैन्यावरचा खर्च, कल्याणकारी योजना यावर होणाऱ्या अतिरिक्त खर्चामुळे या देशाला कर्ज घेण्याची वेळ वारंवार येते.

कर्जाच्या बाबतीत चीन दुसऱ्या स्थानावर आहे.  चीनवर एकूण 18.7 ट्रिलियन डॉलरचे कर्ज आहे. पायाभूत सुविधांवरील खर्च आणि आर्थिक प्रोत्साहनपर योजनांमुळे चीनवर एवढं कर्ज घेण्याची वेळ आलेली आहे. कर्जाच्या बाबतीत जपान हा देश तिसऱ्या  स्थानावर आहे.

या देशावर एकूण 9.8 ट्रिलियन डॉलर सरकारी कर्ज आहे.  ब्रिटन म्हणजेच युनायडेट किंग्डम हा देश कर्जाच्या बाबतीत चौथ्या स्थानावर आहे. या देशावर एकूण 4.1 ट्रिलियन डॉलर सरकारी कर्ज आहे.

या देशावर एकूण 9.8 ट्रिलियन डॉलर सरकारी कर्ज आहे. ब्रिटन म्हणजेच युनायडेट किंग्डम हा देश कर्जाच्या बाबतीत चौथ्या स्थानावर आहे. या देशावर एकूण 4.1 ट्रिलियन डॉलर सरकारी कर्ज आहे.

 तर फ्रान्स या देशावर 3.9 ट्रिलियन डॉलर सरकारी कर्ज असून हा देश पाचव्या स्थानावर आहे. कर्जबाजारी देशांच्या यादीत इटली हा देश सातव्या स्थानी असून या देशावर 3.5 ट्रिलियन डॉलर कर्ज आहे. कर्जाच्या बाबतीत भारत सहाव्या स्थानावर आहे. भारतावर 3.8 ट्रिलियन डॉलरचे कर्ज आहे.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Budh Gochar 2026: फेब्रुवारीत बुधचे होणार ट्रिपल गोचर! या 3 राशींना बंपर लाभ होणार, भरपूर कमाई करणार
  • Budget 2026 : औषधांच्या किंमतीबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय, अर्थमंत्र्यांची मध्यमवर्गीयांना मोठी भेट
  • Budget 2026 : आता सिगारेट महागली, जाणून घ्या 10 रुपयांची सिगारेट किती रुपयांना मिळणार?
  • Video: एपस्टीनचे धक्कादायक कांड, नव्या व्हिडीओंनी खळबळ, चक्क बायकांच्या मागे लागून…
  • आता हे सहन करू शकत नाही, युवी तर…, युवराज सिंहच्या बायकोच्या विधानामुळे खळबळ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in