• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

GK :कितीही गोड पादर्थ खाल्ला तरी लागतो खारट; जगात ही जागा कुठे आहे?

January 18, 2026 by admin Leave a Comment


अंतराळातील विश्व हे मोठं चमत्कारिक असते. तिथे कधी काय होईल, हे सांगता येत नाही. विशेष म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्तीचा प्रभाव नसल्याने अंतराळात सर्व गोष्टी फारच काळजीपूर्वक कराव्या लागतात. अंतराळात गेल्यावर जेवण करायचे असल्यास तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागते.

अनेकदा पृथ्वीवर फारच चविष्ट वाटणारे पदार्थ अंतराळात वेगळेच लागू शकतात. अंतराळात गेल्यानंतर खाद्यपदार्थ कदी कडू तर कधी चवहीन लागतात. एवढंच नव्हे तर एखादा गोड पदार्थदेखील फारच चवहीन आणि कारट लागू शकतो.

अंतर्गत अंतराळवीरांनी 2015 साली इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर Veggie एक्सपेरिमेंटअंतर्गत लाल लेट्यूस ही भाजी लावली होती. ही भाजी खाल्ल्यानंतर अनेक अंतराळवीरांनी सांगितले की या भाजीची चव ही पृथ्वीवरील लाल लेट्यूसपेक्षा वेगळी होती. अंतराळातील लाल लेट्यूस थोडे जास्त कडू होते.

संशोधकांनुसार अंतराळात झाडांच्या वाढीसाठीचे वातावरण वेगळे असते. त्यामुळेच तेथील भाज्यांची व वेगळी लागते. प्रकाश, तापमान यांचे संतुलन बिघडते. त्यामुळे स्वत:ला वाचवण्यासाठी या भाज्या वेगळे रसायन तयार करतात. त्यामुळेच अंतराळात लावलेल्या अनेक भाज्या कडू लागतात.

याच कारणामुळे अंतराळातील अन्न हे गोड असले तरी ते जास्त खारट लागते. पदार्थांची चवही बदलते. त्यामुळेच अंतराळात गेलेल्या अंतराळवीरांची भूकदेखील कमी होते. (टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • KKR vs LSG Toss : लखनौचा फिल्डिंगचा निर्णय, केकेआरमध्ये मॅचविनर परतला, विजयाचं खातं उघडणार?
  • वैद्यकीय अधिकाऱ्याने पैशांसाठी सर्वच मर्यादा ओलांडल्या, डॉक्टर तरुणीसोबत नको ते केलं, शेवटी पश्चातापाची वेळ
  • बिझनेसमनशी लग्न केलं, 4 मुलांचा सांभाळ करतेय; चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन
  • मोठी बातमी! रशियाची युरोपीयन राष्ट्रांवर मोठी कारवाई, थेट पाणबुड्या…, समुद्रात मोठा खेळ, जगाची झोप उडाली
  • उन्हाळ्यात सूर्याच्या हानीकारक किरणांपासून केसांचे संरक्षण करण्याचे ‘हे’ पाच सोपे उपाय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in