• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

GK : एलपीजी गॅस असतो मग त्याला लिक्विफाईड गॅस असं का म्हणतात? लॉजिक काय?

April 6, 2026 by admin Leave a Comment


इराणच्या युद्धामुळे भारतात मोठे उर्जासंकट निर्माण झाले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या निर्मितीसाठी कच्च्या तेलाची भारताला कमतरता भासत आहे. सोबतच नैसर्गिक वायूदेखील वेळेवर मिळत नाहीये.

त्यामुळेच भारात एलपीजी गॅसचाही तुटवडा निर्माण झाल आहे. एलपीजी गॅसची किंमत वाढली आहे. सोबतच घरगुती गॅस बुकिंग करुनही तो वेळेवर मिळत नाहीये. या सर्व  घडामोडी घडत असतानाच एलपीजी नेमका काय आहे? तो कसा बनवला जातो असेही प्रश्न अनेकांना पडले आहेत.

त्यामुळेच भारात एलपीजी गॅसचाही तुटवडा निर्माण झाल आहे. एलपीजी गॅसची किंमत वाढली आहे. सोबतच घरगुती गॅस बुकिंग करुनही तो वेळेवर मिळत नाहीये. या सर्व घडामोडी घडत असतानाच एलपीजी नेमका काय आहे? तो कसा बनवला जातो, असेही प्रश्न अनेकांना पडले आहेत.

दरम्यान हा एलपीजी गॅस असूनही त्याला लिक्वीड का म्हणतात हे जाणून घेऊ या. एलपीजी गॅस प्रोपेन आणि ब्युटेन या दोन गॅसपासून तयार केला जातो. एलपीजी सामान्य तपमानात वायूरुपात असतो. परंतु गॅसच्या सिलिंडरमध्ये भरण्यासाठी त्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात..

दरम्यान, हा एलपीजी गॅस असूनही त्याला लिक्वीड का म्हणतात हे जाणून घेऊ या. एलपीजी गॅस प्रोपेन आणि ब्युटेन या दोन गॅसपासून तयार केला जातो. एलपीजी सामान्य तपमानात वायूरुपात असतो. परंतु गॅसच्या सिलिंडरमध्ये भरण्यासाठी त्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात..

वेगवेगळ्या प्रक्रिया करून या गॅसला द्रवरुप दिले जाते. आणि गॅस सिलिंडरमध्ये भरले जाते. असे केल्याने एलपीजीचे साठवणूक करणे सोपे होते. तसेच त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या टिकाणी नेणेही सोपे होते.

वेगवेगळ्या प्रक्रिया करून या गॅसला द्रवरुप दिले जाते. आणि गॅस सिलिंडरमध्ये भरले जाते. असे केल्याने एलपीजीचे साठवणूक करणे सोपे होते. तसेच त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या टिकाणी नेणेही सोपे होते.

एलपीजी गॅसला द्रवरुप मिळाल्याने तो छोट्या सिलिंडरमध्ये जास्त प्रमाणात साठवला जाऊ शकतो. हा गॅस जोपर्यंत सिलिंडरमध्ये असतो तोपर्यंत तो द्रवरुपात असतो. परंतु नळीच्या माध्यमातून बाहेर आल्यावर तो परत गॅसरुपात बाहेर येतो. म्हणूनच एलपीजी हा गॅस असला तरी लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस असे म्हणतात.

एलपीजी गॅसला द्रवरुप मिळाल्याने तो छोट्या सिलिंडरमध्ये जास्त प्रमाणात साठवला जाऊ शकतो. हा गॅस जोपर्यंत सिलिंडरमध्ये असतो तोपर्यंत तो द्रवरुपात असतो. परंतु नळीच्या माध्यमातून बाहेर आल्यावर तो परत गॅसरुपात बाहेर येतो. म्हणूनच एलपीजी हा गॅस असला तरी लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस असे म्हणतात.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • टेक्नोचा ‘हा’ 32MP सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन फ्लिपकार्टवर इतक्या स्वस्त किमतीत उपलब्ध
  • Dhurandhar 2 Worldwide Collection: अरेच्चा, हे काय घडलं? अचानक बदललं ‘धुरंधर 2’चं गणित; 21 व्या दिवशी किती कमावले?
  • Gold Price Today : सोने स्वस्त उच्चांकापेक्षा, जाणून घ्या आजचे सोने आणि चांदीचे नवीन दर..
  • तुरटीचे पाणी चेहऱ्यावर लावल्यामुळे काय होते? पिंपल्सच्या समस्या खरचं दूर होतात का?
  • सोनाक्षी सिन्हा हिच्या प्रेग्नंसीवर आईचे मोठे विधान, थेट म्हटले, कितीतरी वेळा मी आजी..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in