• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

GK : इराणमधील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे नाव काय? संपत्तीचा आकडा वाचून थक्क व्हाल!

April 3, 2026 by admin Leave a Comment

इराण सध्या युद्धाच्या खाईत लोटला गेलेला आहे. या देशावर अमेरिका आणि इस्रायल या दोन्ही मोठ्या देशांकडून हल्ले केले जात आहेत. आतापर्यंत या युद्धात इराणमध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सध्याजरी इराणची युद्धामुळेच चर्चा होत असली तरी हा देश अन्य बाबींमुळेही ओळखला जातो.

तंत्रज्ञानाच्या जोरावर या देशाने अनेक मोठी आणि महत्त्वाची कामगिरी करून दाखवलेली आहे. त्यामुळेच या देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्त कोण आहे? ते जाणून घेऊ या. ईबे (eBay) या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचे संस्थापक पियरे ओमिडयार हे इराणचे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत.

ते मूळचे इराण वशी आहेत. त्यांचा जन्म हा पॅरिसमध्ये झाला होता. ते सध्ये अमेरिकेतच राहतात. परंतु त्यांचे आई-वडील हे मूळचे इराणी आहेत. त्यांची आई प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ तर वडील एक डॉक्टर राहिलेले आहेत. आपल्या बुद्धीच्या जोरावर पियरे ओमिडयार यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवलेला आहे.

डिजिटल प्लॅटफॉर्म आणि तंत्रज्ञानाच्या जोरावरच त्यांनी श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळवलेलं आहे. 2026 सालच्या आकडेवारीनुसार पियरे ओमिडयार यांची एकूण संपत्ती 11.8 अब्ज डॉलर्स आहे. भारतातील अब्जाधीश मुकेश अंबानी यांची संपत्ती ही 92.3 अब्ज डॉलर तर उद्योगपती गौतम अदाणी यांची संपत्ती 57.8 अब्ज आहे.

म्हणजेच भारतातील सर्वाधिक श्रीमंत असलेले मुकेश अंबानी यांची संपत्ती ही ओमिडयार यांच्यापेक्षा 9 ते 10 पटींनी जास्त आहे. डिजिटल क्षेत्रासह स्थावर आणि जंगम मालमत्तादेखील त्यांच्या संपत्तीचा स्त्रोत आहे. त्यांनी कॅलिफोर्निया मेक्सिको येथे रिसॉर्टमध्येही गुंतवणूक केलेली आहे.

म्हणजेच भारतातील सर्वाधिक श्रीमंत असलेले मुकेश अंबानी यांची संपत्ती ही ओमिडयार यांच्यापेक्षा 9 ते 10 पटींनी जास्त आहे. डिजिटल क्षेत्रासह, स्थावर आणि जंगम मालमत्तादेखील त्यांच्या संपत्तीचा स्त्रोत आहे. त्यांनी कॅलिफोर्निया, मेक्सिको येथे रिसॉर्टमध्येही गुंतवणूक केलेली आहे.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जगात पुन्हा हाहाकार! इराणला थेट धमकी, डोनाल्ड ट्रम्प यांनी लगेचच..
  • Vastu Shastra : विवाहित महिलांनी कधीच करू नये या चुका, अन्यथा घर बरबाद होतं
  • हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नैवेद्यात या 5 गोष्टी करा अर्पण, जीवनातील सर्व अडथळे होतील दूर
  • सावधान! 12 ते 4 घराबाहेर पडणे धोकादायक, मोठा इशारा, थेट..
  • Vastu Shastra Tips : ऑफिसमध्ये परफॉर्मन्स सुधारण्यासाठी, नुकसान टाळण्यासाठी वास्तू शास्त्राचे कुठले नियम पाळले पाहिजेत?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in