• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

GK : इथं सोनं खरेदी करणं अशक्य, 1 ग्रॅमसाठी लागतात तब्बल…आकडा वाचून थक्क व्हाल!

February 2, 2026 by admin Leave a Comment


सध्याची जागतिक परिस्थिती पाहता सोने आणि चांदीचा भाव चांगलाच वाढत आहे. अस्थिर भू-राजकीय परिस्थितीत सुरक्षित गुंतवणूक म्हणून या दोन्ही मौल्यवान धातूंकडे पाहिले जात आहे. त्यामुळे इराण या देशात सोन्याचा भाव किती असेल, असे विचारले जात आहे. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

सध्या इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले आहेत. तेथील सत्ताधाऱ्यांविरोधात लोक मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहेत. या देशात अस्थिरता पसरलेली असताना या देशात दोन्ही मौल्यवान धातूंची किंमत काय आहे ते जाणून घेऊ या…(फोटो सौजन्य- मेटा एआय)

गोल्ड ब्रोकरच्या आकडेवारीनुसार इराणमध्ये 1 ग्रॅम सोन्याचा भाव हा 3,026,374 रियाल (इराणचे चलन) आहे. तर एक किलो चांदीचा भाव हा 3,026,374,915 रियाल एवढा आहे. सर्वप्रथम तुम्हाला हा आकडा फार मोठा वाटटेल. परंतु भारतीय चलनात हा भाव किती होतो ते जाणून घेऊ या. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

भारताचा एक रुपया म्हणजे इराणचे साधारण 458.05 रियाल होतात. हा हिशोब लक्षात घेतला तर इराणमध्ये एक किलो चांदीचा भाव 66,07,151.45 रुपये होतो. एक ग्रॅम चांदीचा भाव हा 6,607.15 रुपये होतो. भारतात सध्या एक किलो चांदीचा भाव 3,50,000 रुपये प्रति किलो आहे. (फोटो सौजन्य- मेटा एआय)

इराणध्ये एक ग्रॅम सोन्याचा भाव 183,204,921 रियाल एवढा आहे. भारतीय रुपयांत सांगायचे झाल्यास इराणमध्ये एक ग्रॅम सोन्यासाठी 3,20,728.11 रुपये द्यावे लागतात. भारतात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 1,75,340 रुपये आहे. म्हणजेच इराणमध्ये सोने आणि चांदीचा भाव भारताच्या तुलनेत जास्त आहे. (फोटो सौजन्य- मेटा एआय)



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vijay Wadettiwar | मुंबई महापालिकेतील निधी वाटपावरून वाद; महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले
  • इलेक्ट्रिक किटली मध्ये फक्त चहा आणि कॉफीच नाही तर ‘हे’ पदार्थ देखील काही मिनिटांमध्ये होतात तयार
  • Sanjay Raut : शिंदेंच्या पक्षाचीच डेडबॉडी झालीय, फडणवीसांकडून ऑपरेशन सुरू – ‘ऑपरेशन टायगर’वरून राऊतांचा घणाघात
  • डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबात मोठा कलह, थेट पत्नीनेच ट्रम्प यांच्याविरोधात धक्कादायक…
  • लग्नासाठी मुसलमान झाली… वयाच्या 23 व्या वर्षी घेतला मोठा निर्णय… आज कसं आयुष्य जगतेय प्रसिद्ध अभिनेत्री?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in