• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

GK : आर्मीतील जवानांना वर्षातून किती दिवस सुट्टी मिळते?

February 6, 2026 by admin Leave a Comment


एकूण रजा: भारतीय लष्करातील नियमित जवानांना वर्षाकाठी एकूण 80 दिवसांची रजा मिळते. यामध्ये 60 दिवस वार्षिक रजा (Annual Leave) आणि 20 दिवस किरकोळ रजेचा (Casual Leave) समावेश असतो.

अग्निवीरांसाठी नियम: अग्निवीर योजनेंतर्गत भरती झालेल्या जवानांना वर्षाकाठी केवळ 30 दिवसांची रजा दिली जाते. मात्र काही विशिष्ट किंवा आणीबाणीच्या परिस्थितीत त्यांना वैद्यकीय रजा मिळू शकते.

अग्निवीरांसाठी नियम: अग्निवीर योजनेंतर्गत भरती झालेल्या जवानांना वर्षाकाठी केवळ 30 दिवसांची रजा दिली जाते. मात्र, काही विशिष्ट किंवा आणीबाणीच्या परिस्थितीत त्यांना वैद्यकीय रजा मिळू शकते.

आणीबाणीच्या परिस्थितीत परतावे लागते: लष्करातील जवानांची रजा ही निश्चित नसते. जर एखादा जवान रजेवर असेल आणि देशात काही आणीबाणीची किंवा गंभीर स्थिती उद्भवली तर त्याला रजा रद्द करून तात्काळ कर्तव्यावर परतणे बंधनकारक असते.

आणीबाणीच्या परिस्थितीत परतावे लागते: लष्करातील जवानांची रजा ही निश्चित नसते. जर एखादा जवान रजेवर असेल आणि देशात काही आणीबाणीची किंवा गंभीर स्थिती उद्भवली, तर त्याला रजा रद्द करून तात्काळ कर्तव्यावर परतणे बंधनकारक असते.

वैद्यकीय आणि विशेष रजा: वार्षिक आणि किरकोळ रजेव्यतिरिक्त जवानांना आजारपण किंवा इतर काही अत्यंत महत्त्वाच्या कारणांसाठी विशेष वैद्यकीय रजा (Medical Leave) घेण्याची तरतूद आहे.

वैद्यकीय आणि विशेष रजा: वार्षिक आणि किरकोळ रजेव्यतिरिक्त, जवानांना आजारपण किंवा इतर काही अत्यंत महत्त्वाच्या कारणांसाठी विशेष वैद्यकीय रजा (Medical Leave) घेण्याची तरतूद आहे.

रजा साठवण्याची मर्यादा: जवानांना त्यांच्या पूर्ण सेवा कालावधीत जास्तीत जास्त ३०० दिवसांची रजा साठवता येते (Accumulate). यापेक्षा जास्त रजा झाल्यास ती व्यपगत (Lapse) होऊ शकते.

रजा साठवण्याची मर्यादा: जवानांना त्यांच्या पूर्ण सेवा कालावधीत जास्तीत जास्त ३०० दिवसांची रजा साठवता येते (Accumulate). यापेक्षा जास्त रजा झाल्यास ती व्यपगत (Lapse) होऊ शकते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • INDA vs NAM : भारताचा वर्ल्ड कपआधी जबरदस्त विजय, नामिबियाचा 130 धावांनी धुव्वा
  • U19 World Cup जिंकूनही टीम इंडियाची झोळीत एकही पैसा नाही, कारण की…
  • भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याचा दुर्दैवी अंत, जंगलामध्ये आढळला मृतावस्थेत
  • GK : आर्मीतील जवानांना वर्षातून किती दिवस सुट्टी मिळते?
  • IND vs USA Pitch Report: भारत अमेरिका सामन्यात खेळपट्टी कशी असेल? फलंदाज की गोलंदाजाला मदत करेल!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in