• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

GK : अजब देशात गजब महिला, पुरुषांपेक्षा बायकांचीच उंची जास्त; नेमकं कारण काय?

January 8, 2026 by admin Leave a Comment


या जगात असा एक देश आहे, ज्या देशात महिलांची उंची ही पुरुषांपेक्षा जास्त असते. या देशातील बहुसंख्य महिला या पाच ते सात फूट उंच आहेत. विशेष म्हणजे एखाद्या महिलेची उंची पाच ते सात फूट यापेक्षा कमी असली तर त्या महिलेला तिथे कमी उंचीची महिला समजले जाते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य-मेटा एआय)

प्रत्येक देशात महिलांची सरासरी उंची वेगवेगळी असते. परंतु महिलांची उंची ही फक्त त्या देशातील राहणीमान आहार यावरही अवलंबून असते. उंचीच्या बाबतीत काही युरोपीय देशातील महिला सर्वाधिक उंच असल्याचे सांगितले जाते. (सांकेतिक फोटो फोटो सौजन्य-मेटा एआय)

प्रत्येक देशात महिलांची सरासरी उंची वेगवेगळी असते. परंतु महिलांची उंची ही फक्त त्या देशातील राहणीमान, आहार यावरही अवलंबून असते. उंचीच्या बाबतीत काही युरोपीय देशातील महिला सर्वाधिक उंच असल्याचे सांगितले जाते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य-मेटा एआय)

विशेषत: बाल्टिक आणि नॉर्डिक क्षेत्रातील देशांमध्ये महिलांची उंची जास्त असते. सरासरी उंचीमध्ये लॅव्हिटा देशाच्या महिला जगात सर्वाधिक उंच असतात असे म्हटले जात. या देशात महिलांची उंची साधारण 170 सेमी म्हणजेच 5 फूट 7 इंच असते. (सांकेतिक फोटो फोटो सौजन्य-मेटा एआय)

विशेषत: बाल्टिक आणि नॉर्डिक क्षेत्रातील देशांमध्ये महिलांची उंची जास्त असते. सरासरी उंचीमध्ये लॅव्हिटा देशाच्या महिला जगात सर्वाधिक उंच असतात असे म्हटले जात. या देशात महिलांची उंची साधारण 170 सेमी म्हणजेच 5 फूट 7 इंच असते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य-मेटा एआय)

ही उंची इतर अनेक देशातील पुरुषांच्या सरासरी उंचीच्या बरोबर आहे.नेदरलँड हा देश महिलांच्या उंचीसाठी अगोदपासूनच प्रसिद्ध आहे. येथे महिलांची सरासरी उंची ही साधारण 170.36 सेमी असल्याचे सांगितले जाते. (सांकेतिक फोटो फोटो सौजन्य-मेटा एआय)

ही उंची इतर अनेक देशातील पुरुषांच्या सरासरी उंचीच्या बरोबर आहे.नेदरलँड हा देश महिलांच्या उंचीसाठी अगोदपासूनच प्रसिद्ध आहे. येथे महिलांची सरासरी उंची ही साधारण 170.36 सेमी असल्याचे सांगितले जाते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य-मेटा एआय)

बाल्कन भागातील मोंटेनेग्रो देशेतील महिलांचीही सरासरी उंची खूप जास्त असते. भारतात महिलांची सरासरी उंची ही 152 ते 155 सेमीच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. म्हणजेच युरोपीय देशांच्या तुलनेत भारतातील महिलांची उंची खूप कमी असते. (सांकेतिक फोटो फोटो सौजन्य-मेटा एआय)

बाल्कन भागातील मोंटेनेग्रो देशेतील महिलांचीही सरासरी उंची खूप जास्त असते. भारतात महिलांची सरासरी उंची ही 152 ते 155 सेमीच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. म्हणजेच युरोपीय देशांच्या तुलनेत भारतातील महिलांची उंची खूप कमी असते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य-मेटा एआय)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • बिझनेसमनशी लग्न केलं, 4 मुलांचा सांभाळ करतेय; चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन
  • मोठी बातमी! रशियाची युरोपीयन राष्ट्रांवर मोठी कारवाई, थेट पाणबुड्या…, समुद्रात मोठा खेळ, जगाची झोप उडाली
  • उन्हाळ्यात सूर्याच्या हानीकारक किरणांपासून केसांचे संरक्षण करण्याचे ‘हे’ पाच सोपे उपाय
  • महागड्या स्किन केअर प्रोडक्टची गरज नाही, फक्त ‘हे’ 3 घटक लावून ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सपासून मिळवा सुटका
  • Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मोठी लॉटरी, आदिती तटकरेंकडून योजनेबाबत सर्वात मोठी घोषणा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in