• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Gen Z : थेट अन् बेधडक, जेन झी तरुणांची नेमकी विशेषता काय? का इतरांपासून वेगळे?

February 4, 2026 by admin Leave a Comment

आजची तरुण पिढी सर्वात वेगळी आहे. तंत्रज्ञानाच्या जोरावर ही तरुण पिढी दोन तासांचे काम अवघ्या अर्ध्या तासात करू शकते. विशेष म्हणजे नोकरीच्या बाबतीत झे झीमधील तरुण बेफिकीर असतात. त्यामुळेच या जेन झीमध्ये नेमकं वेगळं असं काय आहे? ते जाणून घेऊ या…

आजची जेन झी पिढी ही कामाच्या बाबतीत फारच तरबेज आहे. आपल्यापेत्रा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीचा आदर केला पाहिजे असे अगोदरच्या पिढीला सांगितले जायचे. त्यामुळे जेन झीच्या अगोदरची पिढी वयाने मोठ्या असलेल्यांचा आदर करते. परंतु जेन झीमधील तरुणांना व्यक्तीला आदर हा वयानुसार नव्हे तर त्याच्या कामानुसार मिळायला हवा असे वाटते.

आजची जेन झी पिढी ही कामाच्या बाबतीत फारच तरबेज आहे. आपल्यापेत्रा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीचा आदर केला पाहिजे, असे अगोदरच्या पिढीला सांगितले जायचे. त्यामुळे जेन झीच्या अगोदरची पिढी वयाने मोठ्या असलेल्यांचा आदर करते. परंतु जेन झीमधील तरुणांना व्यक्तीला आदर हा वयानुसार नव्हे तर त्याच्या कामानुसार मिळायला हवा, असे वाटते.

सोबतच जेन झीमधील तरुण-तरुणींना आज नोकरीच्या ठिकाणी मिळणाऱ्या पदाचे आकर्षण नाही. याउलट जास्त पगार असेल ती नोकरी करायला ही पिढी तयार असते. सोबतच फक्त अनुभव आहे म्हणून सन्मान दिला जावा यापेक्षा अमुक वर्षांचा अनुभव असला तरी या अनुभवात संबंधित व्यक्ती काय-काय शिकली? हे महत्त्वाचे असल्याचे आजच्या जेन झी पिढीला वाटते.

तुम्ही नोकरीच्या ठिकाणी नव्या कल्पना सांगत असाल किंवा अडचणींवर उत्तर शोधत असाल तरच जेन झीची पिढी तुम्हाला सन्मान देते. ऑफिसमध्ये सिनियर सहकाऱ्यांचे मत सर्वांना मान्य करावे लागते. परंतु आता जेन झी एखाद्या विचारामागे कारण काय आहे? हे जाणून घेऊनच सहमती दाखवायची की नाही हे ठरवते.

जेन झी प्रश्न खूप विचारते. फक्त वरिष्ठांनी सांगितले आहे म्हणून करण्याऐवजी त्या कामामुळे नेमके काय होणार आहे? कंपनीला काय फायदा होऊ शकतो? या प्रश्नांची उत्तरं जेन झीला जाणून घ्यायची असतात. त्यामुळेच जेन झीमधील मुलं इतरांपेक्षा वेगळी ठरतात.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • काय बोलता! सोने-चांदीच्या ETF किमतीतही 9 टक्क्यांची वाढ, जाणून घ्या
  • Balochistan : बलूचिस्तानबाबत पाकिस्तानसाठी अत्यंत वाईट बातमी, इंटेलजिन्सच्या विश्वातील बाप संघटना तिथे Active
  • Gen Z : थेट अन् बेधडक, जेन झी तरुणांची नेमकी विशेषता काय? का इतरांपासून वेगळे?
  • Palghar | पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!
  • महायुतीत वादाची ठिणगी, शिंदेंच्या आमदाराने फडणवीसांवर केलेल्या विधानाने खळबळ; नेमकं काय म्हणाले?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in