• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Gautami Patil : गौतमीच्या गळ्यात कोणाचं नाव, सोन्याच्या साखळीत…लग्नाचे फोटो शेअर करताच त्या व्हिडीओची चर्चा!

March 23, 2026 by admin Leave a Comment

नृत्यांगणा गौतमी पाटील हिला आज ओळखीची गरज नाही. तिच्या नृत्यांच्या कार्यक्रमाला आज हजारो तरुणांची गर्दी असते. विशेष म्हणजे तिला सोशल मीडियावरही मोठी फॅन फॉलोइंग आहे. तिने टाकलेल्या एका व्हिडीओवर हजारो लोक लाईक करतात.

गौतमी पाटील नृत्याच्या किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात खूप सुंदर दागिने परिधान करते. तिच्या मेकअप आणि दागिन्यांचीही तेवढीच चर्चा होते. सध्या गौतमीच्या अशाच एका खास दागिन्याची विशेष चर्चा होत आहे. एका व्हिडीओमध्ये तिने हा दागिना परिधान केला आहे.

सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये गौतमीने गळ्यात एक सोन्याची चैन परिधान केली आहे. या सोन्याच्या साखळीत एक विशेष नाव आहे. लाल रंगाच्या ड्रेसवर तिने ही सोन्याची साखळी घातली आहे.

सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये गौतमीने गळ्यात एक सोन्याची चैन परिधान केली आहे. या सोन्याच्या साखळीत एक विशेष नाव आहे. लाल रंगाच्या ड्रेसवर तिने ही सोन्याची साखळी घातली आहे.

या सोन्याच्या साखळीमध्ये एक खास नाव आहे. हा व्हिडीओ पाहून गौतमीच्या गळ्यात कोणाचे नाव आहे असे विचारले जात आहे. व्हिडीओ लक्ष देऊन पहिल्यावर हे नाव काय आहे ते समजून येत आहे. गौतमीने गळ्यात घातलेल्या सोन्याच्या साखळीत कान्हा असे नाव आहे.

या सोन्याच्या साखळीमध्ये एक खास नाव आहे. हा व्हिडीओ पाहून गौतमीच्या गळ्यात कोणाचे नाव आहे, असे विचारले जात आहे. व्हिडीओ लक्ष देऊन पहिल्यावर हे नाव काय आहे ते समजून येत आहे. गौतमीने गळ्यात घातलेल्या सोन्याच्या साखळीत कान्हा असे नाव आहे.

भगवान कृष्णाला कान्हा असे म्हणतात. गौतमीने बिग बॉस विजेता शिव ठाकरेसोबत एक गाणे शूट केले आहे. या गाण्याचेही फोटो खूप व्हायरल झाले आहेत. त्यानंतर आता तिने दोन दिवसांपूर्वी अपलोड केलेल्या या व्हिडीओची  चर्चा होतेय.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शिवाली परब, वनिता खरात, नम्रता संभेराव.. हास्यजत्रेचे कलाकार गौरव मोरेच्या नवीन घरी का आले नाही?
  • भोंदू खरातची आता खैर नाही, 160 GB डेटा, कोडवर्ड लागले हाती; प्रत्येक फोल्डरमध्ये…
  • युद्धात रशियाची अत्यंत मोठी घोषणा, पुढील 32 तासात कोणत्याही प्रकारचा..
  • Gold Purchase : भारतावर सोन खरेदीत या दोन देशांची मात, तेच रशियावर आली सोनं विकण्याची वेळ
  • युद्ध संपताच इराणची मोठी खेळी, पाकिस्तान पाहतच राहिला, चीनला जबर शॉक, भारताला थेट…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in