• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Gas Cylinder Accident : घरात गॅस सिलिंडर असेल तर कधीच करू नका या चुका, अन्यथा…नेमकी काय काळजी घ्यावी?

March 28, 2026 by admin Leave a Comment


पश्चिम आखातातील युद्धामुळे भारतात उर्जासंकट निर्माण झाले आहे. देशभरात घरगुती गॅस सिलिंडर तसेच व्यावसायिक गॅस सिलिंडरचे संकट निर्माण झाले आहे. गॅस बुक करूनही लोकांना वेळेवर स्वयंपाकाचा गॅस मिळत नाहीये.

दरम्यान घरात गॅस सिलिंडर आणल्यानंतर तुम्ही कोणकोणती काळजी घ्यायला हवी हे जाणून घेऊ या. तुम्ही एकदा घरात सिलिंडर आणले की ते नेहमी उभे ठेवावे. कोणताही ज्वलनशील पदार्थ सिलिंडरच्या जवळ नेऊ नये. गॅस शेगडी नेहमी सिलिंडरच्या कमीत कमी सहा इंच उंच ठेवावी.

दरम्यान, घरात गॅस सिलिंडर आणल्यानंतर तुम्ही कोणकोणती काळजी घ्यायला हवी, हे जाणून घेऊ या. तुम्ही एकदा घरात सिलिंडर आणले की ते नेहमी उभे ठेवावे. कोणताही ज्वलनशील पदार्थ सिलिंडरच्या जवळ नेऊ नये. गॅस शेगडी नेहमी सिलिंडरच्या कमीत कमी सहा इंच उंच ठेवावी.

गॅस पेटवताना अगोदर गॅस सुरू करू नका. अगोदर माचिस पेटवावी नंतर गॅस सुरू करावा. जेवण तयार करताना नेहमी सुती कपडे परिधान करावेत. ठराविक कालावधीनंतर गॅस सिलिंडरची तपासणी करावी.

गॅस पेटवताना अगोदर गॅस सुरू करू नका. अगोदर माचिस पेटवावी नंतर गॅस सुरू करावा. जेवण तयार करताना नेहमी सुती कपडे परिधान करावेत. ठराविक कालावधीनंतर गॅस सिलिंडरची तपासणी करावी.

तुम्हाला गॅस सिलिंडर रेग्यूलेटर याबाबत कोणतीही शंका आली तर रेग्यूलेटर काढून सिलिंडरला सेफ्टी कॅप लावा. त्यानंतर सिलिंडर खुल्या जागेवर न्यावे. तत्काळा एलपीजी वितरकाला कॉल करावा. किंवा 1906 या क्रमांकावर कॉल करावा.

तुम्हाला गॅस सिलिंडर, रेग्यूलेटर याबाबत कोणतीही शंका आली तर रेग्यूलेटर काढून सिलिंडरला सेफ्टी कॅप लावा. त्यानंतर सिलिंडर खुल्या जागेवर न्यावे. तत्काळा एलपीजी वितरकाला कॉल करावा. किंवा 1906 या क्रमांकावर कॉल करावा.

घरातील विजेची बटणं बंद करावीत. लगेच घराचा दरवाजा खिडक्या उघडाव्यात. लवकरात लवकर मदत कशी मिळेल यासाठी प्रयत्न करावेत. गॅस सिलिंडर तसेच कनेक्शन नियमित तपासल्यावर अपघाताची शक्यता कमी होते.

घरातील विजेची बटणं बंद करावीत. लगेच घराचा दरवाजा, खिडक्या उघडाव्यात. लवकरात लवकर मदत कशी मिळेल, यासाठी प्रयत्न करावेत. गॅस सिलिंडर तसेच कनेक्शन नियमित तपासल्यावर अपघाताची शक्यता कमी होते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Maruti Alto आणि Brezza वर मोठा डिस्काउंट, जाणून घ्या नवीन किमती
  • घराची फरशी पुसताना ‘या’ वास्तु नियमांचे पालन करा, घरातील आर्थिक चणचण होईल दूर.
  • ‘या’ दिवशी आहे वरुथिनी एकादशी, जाणून घ्या शुभ वेळ आणि पूजेची पद्धत
  • ‘या’ तारखेला साजरी होणार अक्षय्य तृतीया , पूजेचा मुहूर्त आणि सोने खरेदीची वेळ माहित्ये का ?
  • Vastu Shastra : घरात बरकत नाहीये? मग आर्थिक स्थैर्यासाठी करा हा सोपा उपाय

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in