• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ENG vs NEP Live Streaming : इंग्लंड रोहितच्या टीम विरुद्ध भिडणार, प्लेइंग ईलेव्हन जाहीर, सामना किती वाजता?

February 7, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील दुसऱ्या दिवशी अर्थात 8 फेब्रुवारीला एकूण 3 सामने खेळवण्यात येणार आहेत. इंग्लंड क्रिकेट टीम या मोहिमेतील आपला पहिला सामना हा नेपाळ विरुद्ध खेळणार आहे. इंग्लंडने नेपाळ विरूद्धच्या सामन्यासाठी 24 तासांआधीच प्लेइंग ईलेव्हनची घोषणा केली आहे.

नेपाळ विरूद्धच्या सामन्यासाठी इंग्लंडची प्लेइंग ईलेव्हन : फिलिप सॉल्ट, जोस बटलर (विकेटकीपर), जेकब बेथेल, टॉम बँटन, हॅरी ब्रूक (कर्णधार), सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, ल्यूक वुड

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • हुंडईचा मोठा धमाका! ग्रँड i10 निओसचे नवीन मॉडेल लाँच, किंमत किती?
  • स्कोडाची ऑफर, कार खरेदीवर तब्बल 3.5 लाखांची भरघोस सूट
  • अमरनाथ यात्रेला जात असाल तर तुमच्या बॅग पॅकिंगमध्ये या वस्तू नक्की ठेवा, वाचा यादी
  • इस्त्रायल हादरलं, युद्धविरामानंतर पहिल्यांदाच सर्वात मोठा हल्ला, थेट…, युद्ध पुन्हा पेटणार? जगभरात मोठी खळबळ
  • नव्या Flying Flea C6 इलेक्ट्रिक बाईकसाठी किती EMI बसेल? ‘हे’ गणित जाणून घ्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in