• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

ENG vs NEP : हलक्यात घ्यायचं काम नाय, हरले पण रडवून सोडलं, इंग्लंडचा नेपाळ विरुद्ध 4 धावांनी विजय

February 8, 2026 by admin Leave a Comment


आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत इंग्लंड त्यांच्या पहिल्याच सामन्यात सर्वात मोठ्या उलटफेरची शिकार होता होता राहिली. इंग्लंडने नवख्या असलेल्या नेपाळसमोर 185 धावांचं आव्हान ठेवलं होतं. नेपाळने या धावांचा पाठलाग करताना सडेतोड बॅटिंग करत शेवटपर्यंत जोरदार लढा दिला. नेपाळच्या फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीमुळे सामना रंगतदार स्थितीत पोहचला होता. नेपाळला मोठा उलटफेर करण्यासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 10 धावांची गरज होती. नेपाळने शेवटच्या बॉलपर्यंत लढा दिला. मात्र सॅम करन याने चिवट बॉलिंग केली. सॅमने 9 धावांचा यशस्वी बचाव केला. नेपाळला शेवटच्या बॉलवर 6 धावांची गरज होती. तेव्हा सॅमने हुशारीने बॉल टाकला आणि अवघी 1 धाव दिली. इंग्लंडने अशाप्रकारे आपली लाज राखली आणि 4 धावांनी विजय मिळवला. तर नेपाळची झुंज अपयशी ठरली. मात्र नेपाळने या कामगिरीसह चाहत्यांची मनं जिंकली.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • MI vs RCB : मुंबईचा सलग तिसरा पराभव, आरसीबीचा वानखेडेत 18 धावांनी विजय
  • IPL 2026 Points Table : डबल हेडरच्या थरारानंतर पॉइंट्स टेबलमध्ये नंबर 1 कोण? मुंबईची वाईट स्थिती
  • तर जहाज उडवून टाकू, ट्रम्प यांच्या धमकीनंतर भारतावरील संकट वाढलं, होर्मुझमध्ये आता…
  • तुमच्या सुट्ट्या ‘लॅप्स’ होणार नाहीत, मिळणार रोख पैसे, नवीन लेबर कोडचे नियम माहीत आहेत का?
  • स्वयंपाकघरातील ‘या’ गोष्टींनी तयार करा फुटमास्क, एका रात्रीत पायांच्या त्वचेत दिसून येईल स्पष्ट फरक

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in