• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Eggs Expiry Date : आता प्रत्येक अंड्यावर एक्स्पायरी डेट; खाण्याआधी…सरकारचा महत्त्वाचा निर्णय!

March 22, 2026 by admin Leave a Comment


अनेकांना कोंबडीचे अंडे खायला खूप आवडते. काही लोक अंडी उकडून खातात. तर काही लोकांना अंडे फ्राय करून खायला आवडते. परंतु अनेकदा तुम्ही घरी आणलेले अंडे हे फोडल्यानंतर खराब निघते.

बरेच दुकानदार खूप दिससांपासून विक्रीसाठी ठेवून दिलेली अंडी दुकानात विकायला ठेवतात. संबंधित अंडे हे कधीचे आहे ते खाबर झालेले नाही ना? सजमून येण्यासाठी ग्राहकांना कोणतीही सुविधा नसायची. त्यामुळे अनेकदा फसवणूक व्हायची. त्याचा परिणाम शरीरावरही व्हायचा.

बरेच दुकानदार खूप दिससांपासून विक्रीसाठी ठेवून दिलेली अंडी दुकानात विकायला ठेवतात. संबंधित अंडे हे कधीचे आहे, ते खाबर झालेले नाही ना? सजमून येण्यासाठी ग्राहकांना कोणतीही सुविधा नसायची. त्यामुळे अनेकदा फसवणूक व्हायची. त्याचा परिणाम शरीरावरही व्हायचा.

परंतु आता मात्र ही अडचण संपणार आहे. कारण आता अंड्यांवरही एक्स्पायरी डेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खरं म्हणजे हा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतला आहे. आता कोंबडीच्या अंड्यावर उत्पादन आणि एक्स्पायरी डेट दोन्हीदेखील द्यावं लागणार आहे.

परंतु आता मात्र ही अडचण संपणार आहे. कारण आता अंड्यांवरही एक्स्पायरी डेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खरं म्हणजे हा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतला आहे. आता कोंबडीच्या अंड्यावर उत्पादन आणि एक्स्पायरी डेट दोन्हीदेखील द्यावं लागणार आहे.

एखादे अंडे खाण्यासाठी योग्य कधी समजावे? या प्रश्नाचे उत्तर शोधूनही सापडत नाही. परंतु सामान्य तपामानात (30 अंश सेल्सिअसपर्यंत) एखादे अंडे ठेवलेले असेल तर त्याला दोन आठवड्यांच्या आत तुम्ही खाण्यासाठी वापरू शकता.

एखादे अंडे खाण्यासाठी योग्य कधी समजावे? या प्रश्नाचे उत्तर शोधूनही सापडत नाही. परंतु सामान्य तपामानात (30 अंश सेल्सिअसपर्यंत) एखादे अंडे ठेवलेले असेल तर त्याला दोन आठवड्यांच्या आत तुम्ही खाण्यासाठी वापरू शकता.

 फ्रिजमध्ये (2 ते 8 अंश सेल्सिअस) ठेवलेले अंडे हे 5 आठवड्यांपर्यंत खाता येते. उत्तर प्रदेश सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे. इतरही राज्यांनी हा नियम लागू करावा अशी मागणी केली जात आहे.

फ्रिजमध्ये (2 ते 8 अंश सेल्सिअस) ठेवलेले अंडे हे 5 आठवड्यांपर्यंत खाता येते. उत्तर प्रदेश सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे. इतरही राज्यांनी हा नियम लागू करावा, अशी मागणी केली जात आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • तर घरात होईल डांसांचे साम्राज्य, कधीच करून नका या चुका नाहीतर पश्चात्तापाशिवाय पर्याय नाही!
  • घरात या गोष्टी दिसल्या की सगळं उद्ध्वस्त झालंच म्हणून समजा, वाचा चाणक्यांनी सांगितलेलं गुपित!
  • Chhagan Bhujbal | हेलिकॉप्टरचा अपघात टळला, घटनेनंतर भुजबळांची प्रतिक्रिया समोर
  • Sunetra Pawar | ‘सुनेत्रा पवारांना चाकणकरांकडून धोका असल्याची तक्रार’ मुख्यमंत्री म्हणाले…
  • IPL 2026: सलग तीन पराभवानंतर सीएसकेची विजयी सलामी, दिल्लीला 23 धावांनी केलं पराभूत

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in