• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Drinking Habits : रोज एक पेग दारु पिताय? भयंकर आजार होण्याचं संकट; वाचा नेमका धोका काय?

February 2, 2026 by admin Leave a Comment


आजकाल मद्यपान करणाऱ्यांचे प्रमाण खूपच वाढले आहे. अनेकजण तर आवडीने मद्यप्राशन करतात. मित्रांसोबत पार्टीला गेलं की अनेकदा लोक प्रामाणापेक्षा दारु पितात. काही लोक मात्र मी फक्त एकच पेग पिलो, असं सांगून मद्यपींच्या गटातून स्वत:ला बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करतात. परंतु रोजचा एक पेग तुम्हाला थेट मृत्यूकडे नेऊ शकतो.

तुम्ही रोज एक पेगदेखील मद्यपान करत असाल तुम्हाल मुखाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. फक्त धुम्रपानच नव्हे तर रोज एक पेग पिल्यानेही तुम्हाला मुखाचा कर्करोग होऊ शकतो. तशी शक्यता एका अभ्यासातून स्पष्ट होते.

तुम्ही रोज एक पेगदेखील मद्यपान करत असाल तुम्हाल मुखाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. फक्त धुम्रपानच नव्हे तर रोज एक पेग पिल्यानेही तुम्हाला मुखाचा कर्करोग होऊ शकतो. तशी शक्यता एका अभ्यासातून स्पष्ट होते.

सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमियोलॉजी आणि होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट यांनी केलेल्या एका रिसर्चमध्ये तसा दवा करण्यात आलेला आहे. मुखाचा कर्करोग असलेले 10 पैकी 6 रुग्ण हे गुटखा तंबाखू पान यासारखे धूररहित धुम्रपान करण्यासोबतच मद्यपानही करायचे. त्यामुळेच मद्यपान करणाऱ्यांनाही मुखाचा कर्करोग होऊ शकतो.

सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमियोलॉजी आणि होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट यांनी केलेल्या एका रिसर्चमध्ये तसा दवा करण्यात आलेला आहे. मुखाचा कर्करोग असलेले 10 पैकी 6 रुग्ण हे गुटखा, तंबाखू, पान यासारखे धूररहित धुम्रपान करण्यासोबतच मद्यपानही करायचे. त्यामुळेच मद्यपान करणाऱ्यांनाही मुखाचा कर्करोग होऊ शकतो.

डॉक्टरांच्या मतानुसार मद्यपान केल्याने शरीरात अॅसिटाल्डिहाईड नावाचा एक पदार्थ तयार होतो. त्यामुळे मुखातील पेशी खराब होतात. कालांतराने शरीराला हानिकारक असलेले पदार्थ शरीरात जातात.

डॉक्टरांच्या मतानुसार मद्यपान केल्याने शरीरात अॅसिटाल्डिहाईड नावाचा एक पदार्थ तयार होतो. त्यामुळे मुखातील पेशी खराब होतात. कालांतराने शरीराला हानिकारक असलेले पदार्थ शरीरात जातात.

मद्यपान केल्यामुळे मुखात निर्माण होणाऱ्या लाळेचे प्रमाण कमी होते. परिणामी तुमच्या मुखात खराब झालेल्या पेशी नैसर्गिकरित्या दुरुस्त होण्यास विलंब होतो. कालांतराने तुम्हाला मुखाचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळेच मद्यपानामुळे मुखाचा कर्करोग होऊ शकतो असे सांगितले जाते.

मद्यपान केल्यामुळे मुखात निर्माण होणाऱ्या लाळेचे प्रमाण कमी होते. परिणामी तुमच्या मुखात खराब झालेल्या पेशी नैसर्गिकरित्या दुरुस्त होण्यास विलंब होतो. कालांतराने तुम्हाला मुखाचा कर्करोग होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळेच मद्यपानामुळे मुखाचा कर्करोग होऊ शकतो, असे सांगितले जाते.

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Vastu Shastra : विवाहित महिलांनी कधीच करू नये या चुका, अन्यथा घर बरबाद होतं
  • हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नैवेद्यात या 5 गोष्टी करा अर्पण, जीवनातील सर्व अडथळे होतील दूर
  • सावधान! 12 ते 4 घराबाहेर पडणे धोकादायक, मोठा इशारा, थेट..
  • Vastu Shastra Tips : ऑफिसमध्ये परफॉर्मन्स सुधारण्यासाठी, नुकसान टाळण्यासाठी वास्तू शास्त्राचे कुठले नियम पाळले पाहिजेत?
  • Bharat Gaurav Train: तुम्ही ट्रेनमध्ये करू शकता पूजा? टुरिस्ट रेल्वे इतकी खास का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in