• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Dhurandhar 2 Advance Booking: आता फक्त ‘धुरंधर 2’चाच बोलबाला; प्रदर्शनाआधीच कमावले कोट्यवधी, सर्व रेकॉर्ड मोडणार?

March 10, 2026 by admin Leave a Comment

रणवीर सिंहच्या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित 'धुरंधर 2' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येण्याआधीच त्याने रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई केल्याची माहिती समोर येत आहे. पेड प्रिव्ह्यूजच्या अॅडव्हान्स बुकिंगमध्ये या चित्रपटाने कोट्यवधी रुपये कमावले आहेत.

'सॅकनिल्क'ने दिलेल्या वृत्तानुसार 'धुरंधर 2'ने पेड प्रिव्ह्यूजच्या अॅडव्हान्स बुकिंगद्वारे जवळपास 1 लाख 42 हजार तिकिटांची विक्री केली आहे. त्यातून या चित्रपटाने आतापर्यंत 8.83 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाचे एकूण 6684 शोज असून त्यापैकी 6457 शोज हिंदी भाषेत आहेत.

'सॅकनिल्क'ने दिलेल्या वृत्तानुसार, 'धुरंधर 2'ने पेड प्रिव्ह्यूजच्या अॅडव्हान्स बुकिंगद्वारे जवळपास 1 लाख 42 हजार तिकिटांची विक्री केली आहे. त्यातून या चित्रपटाने आतापर्यंत 8.83 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाचे एकूण 6684 शोज असून त्यापैकी 6457 शोज हिंदी भाषेत आहेत.

हिंदी भाषेत या चित्रपटाचे जवळपास 1 लाख 35 हजार तिकिटं विकली गेली आहेत. तर ब्लॉक सीट्ससोबतच या चित्रपटाने 13.25 कोटी रुपये कमावले आहेत. 'धुरंधर 2' हा चित्रपट येत्या 19 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनाला 10 दिवस शिल्लक असतानाचा इतकी कमाई झाली आहे.

'धुरंधर 2'ची सर्वाधिक ऑक्युपन्सी आतापर्यंत दिल्ली एनसीआरमध्ये आहे. या चित्रपटाला दिल्ली एनसीआरमध्ये 13 टक्के ऑक्युपन्सी मिळाली आहे. तर मुंबईत आणि पुण्यात 12% ऑक्युपन्सी मिळाली आहे.

'धुरंधर 2'ची सर्वाधिक ऑक्युपन्सी आतापर्यंत दिल्ली एनसीआरमध्ये आहे. या चित्रपटाला दिल्ली एनसीआरमध्ये 13 टक्के ऑक्युपन्सी मिळाली आहे. तर मुंबईत आणि पुण्यात 12% ऑक्युपन्सी मिळाली आहे.

आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंहची मुख्य भूमिका आहेत. त्याचसोबत यामध्ये संजय दत्त आर. माधवन अर्जुन रामपाल सारा अर्जुन यांच्याही भूमिका आहेत. डिसेंबर 2025 मध्ये याचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. या पहिल्या भागाने कमाईचा 1000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता.

आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंहची मुख्य भूमिका आहेत. त्याचसोबत यामध्ये संजय दत्त, आर. माधवन, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन यांच्याही भूमिका आहेत. डिसेंबर 2025 मध्ये याचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. या पहिल्या भागाने कमाईचा 1000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला होता.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • मोठी बातमी! पाकिस्तानमध्ये मोठी घडामोड, इराणी डेलिगेशन इस्लामाबादमध्ये दाखल
  • Mira Bhayandar Fire : मिरा-भाईंदरमध्ये सिलेंडर स्फोटांमुळे भीषण अग्नितांडव; तिघांचा मृत्यू, 50 झोपड्या खाक
  • Horoscope Today 11th April 2026 : करिअरमध्ये येणार टर्निंग पॉईंट, या राशीला मोठं यश मिळण्याची शक्यता, फक्त सावधगिरी… वाचा आजचं भविष्य
  • RR vs RCB : वैभवची विस्फोटक खेळी, राजस्थानचा विजयी चौकार, आरसीबीचा 6 विकेट्सने धुव्वा
  • होम लोन घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! एप्रिल 2026 मध्ये ‘या’ सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त कर्ज

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in