• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Dhurandhar 2 : उजैर बलोचच्या गर्लफ्रेंडने रणवीरला नाही, तर या अभिनेत्याला ठरवलं बेस्ट स्पाय

March 26, 2026 by admin Leave a Comment

Dhurandhar 2 : रणवीर सिंहच्या धुरंधर 2 ने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 600 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. जगभरात या चित्रपटाने 1000 कोटी कमावले आहेत. सगळी फिल्म इंडस्ट्री धुरंधर 2 चं कौतुक करतेय. या यादीत उजैर बलोच ऊर्फ दानिश पंडोरची रुमर्ड गर्लफ्रेंड अहाना कुमरा सुद्धा आहे.

दानिश पंडोरला धुरंधरने स्टार बनवलय. अनेक वर्षाच्या मेहनतीनंतर हे शक्य झालय. उजैर बलोचच्या भूमिकेतून त्याने सुद्धा प्रसिद्धी मिळवली. तो अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये कम करतोय. पण या चित्रपटाने सर्व गेम बदलला. त्याला अभिनेत्री आणि रुमड गर्लफ्रेंड अहाना कुमराचा पूर्ण सपोर्ट आहे. ती त्याचं कौतुक करतेय.

अहाना कुमराने धुरंधर नंतर दानिश पंडोरसाठी स्पेशल पोस्ट शेअर केली. धुरंधरमध्ये तुझं यश पाहणं जादुई आहे. तुझा अभिमान वाटतो. तिने दोन्ही भागांच्या स्क्रिनिंगला दानिश सोबत आली होती. धुरंधरच्या सगळ्या टीमला ती भेटली.

उजैर बलोचच्या भूमिकेत तुझा अभिनय जबरदस्त आहे. सहज आणि कधी न विसरण्यासारखी Acting आहे. लोक तुझ्यासोबत फोटो काढतायत. कौतुकाचे मेसेजेस पाठवत आहे. तुझ्याजवळून जाताना लोकांच्या ह्दयाचे ठोके वाढतात. हा क्षण तुझा आहे असं अहानाने दानिशसाठी लिहिलय.

अहाना कुमराने धुरंधर 2 चा खरा हिरो तिला कोण वाटला यावर लिहिलय. ती इन्स्टाग्रामवर लिहिते आपला दुसरा बेस्ट स्पाय राकेश बेदी सर आहेत.  भितीदायक आणि मनोरंजक असं हे पात्र आहे. असा रोल याआधी राकेश बेदींनी कधी केलेला नाही. त्यांच्या आयुष्यातील हा स्मरणीय रोल आहे.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जगात पुन्हा हाहाकार! इराणला थेट धमकी, डोनाल्ड ट्रम्प यांनी लगेचच..
  • Vastu Shastra : विवाहित महिलांनी कधीच करू नये या चुका, अन्यथा घर बरबाद होतं
  • हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी नैवेद्यात या 5 गोष्टी करा अर्पण, जीवनातील सर्व अडथळे होतील दूर
  • सावधान! 12 ते 4 घराबाहेर पडणे धोकादायक, मोठा इशारा, थेट..
  • Vastu Shastra Tips : ऑफिसमध्ये परफॉर्मन्स सुधारण्यासाठी, नुकसान टाळण्यासाठी वास्तू शास्त्राचे कुठले नियम पाळले पाहिजेत?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in