• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Devendra Fadnavis | GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर; मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली माहिती

March 11, 2026 by admin Leave a Comment


विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक योगदानाबाबत महत्त्वाचे विधान केले. ते म्हणाले की, देशाच्या एकूण लोकसंख्येत महाराष्ट्राचा वाटा सुमारे साडे नऊ टक्के असला तरी देशाच्या GDP मध्ये महाराष्ट्राचा हिस्सा १४.३ टक्के आहे. त्यामुळे देशाच्या GDP मध्ये सर्वाधिक योगदान देणारे राज्य महाराष्ट्र असल्याचे त्यांनी नमूद केले. फडणवीस यांनी पुढे सांगितले की, परकीय थेट गुंतवणुकीत (FDI) देखील महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच तेल वगळता इतर वस्तूंच्या निर्यातीतही महाराष्ट्र अव्वल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय देशातील सॉफ्टवेअर निर्मितीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असून स्टार्टअप्सच्या बाबतीत राज्य देशात पहिल्या क्रमांकावर असल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत दिली. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आणि औद्योगिक प्रगती देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • त्या’ किल्ल्यात खजिना खरंच नव्हता? मग दिल्ली-जयपूर हायवे रात्रभर बंद का होता? ट्रकमध्ये काय वाहून नेलं
  • Iran | भारताकडून इराणला मदतीचा हात, वैद्यकीय साहित्याची दुसरी खेप रवाना
  • Chanakya Niti : चाणक्यांचा या पाच गोष्टी लक्षात ठेवा, आयुष्यात कोणीच तुमचा पराभव करू शकणार नाही
  • शुटिंग सुरू असतानाच शिल्पा शेट्टीची पाठ जळाली, तरीही काम सुरू; अभिनेत्री म्हणाली…
  • Vastu Shastra : अक्षय तृतीयेला देवघरात ठेवा या 5 वस्तू, आयुष्यात कधीच पैसा कमी पडणार नाही

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in