• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Deol Family : दारुच्या नशेत बुडालेला असायचा देओल कुटुंबातील हा मुलगा, पण आज संपत्ती निर्मितीत सनी-बॉबीपेक्षा खूप पुढे

March 15, 2026 by admin Leave a Comment


हिंदी सिनेमाची कथा ही हिरोभोवती फिरते. पण काही कलाकार असे असतात, जे साइड रोलमध्ये असून पण सर्वांच लक्ष वेधून घेतात. स्वत:ची एक वेगळी इमेज बनवतात. आज देओल फॅमिलीमध्ये सुद्धा अशी एक व्यक्ती आहे, ज्याने स्वत:ची पूर्ण वेगळी ओळख बनवली आहे.

तुम्हाला बॉलिवूडमधला 'देव डी' सिनेमा आठवत असेल. एकदम वेगळ्या धाटणीचा हा पिक्चर होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगल्या कमाईसह प्रेक्षकांचं मनही जिंकलं. हा चित्रपट लक्षात राहिला तो अभय देओलसाठी. या चित्रपटामुळे त्याला दारुची सवय लागली.

तुम्हाला बॉलिवूडमधला 'देव डी' सिनेमा आठवत असेल. एकदम वेगळ्या धाटणीचा हा पिक्चर होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगल्या कमाईसह प्रेक्षकांचं मनही जिंकलं. हा चित्रपट लक्षात राहिला तो अभय देओलसाठी. या चित्रपटामुळे त्याला दारुची सवय लागली.

15 मार्चला जन्मलेला अभय देओल चित्रपट सृष्टीशी संबंध असलेल्या एका मोठ्या कुटुंबातून येतो. पण तरीही त्याला प्रसिद्धी आणि शोबिजचा राग आहे. त्याने शाळेत असतानाच थिएटरमध्ये आपल्या अभिनय कौशल्यावर काम सुरु केलं होतं. त्याने आधी विचार केलेला की पुढे जाऊन चित्रकला दर्शनशास्त्र आणि पत्रकारितेत करियर करु. पण त्याने अभिनयाची निवड केली. धर्मेंद्र हे त्याचे काका लागतात. हे फार कमी जणांना हे माहितीय की अभय देओलच्या वडिलांनी सुद्धा चित्रपट सृष्टीत नशीब आजमवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश मिळालं नाही.

15 मार्चला जन्मलेला अभय देओल चित्रपट सृष्टीशी संबंध असलेल्या एका मोठ्या कुटुंबातून येतो. पण तरीही त्याला प्रसिद्धी आणि शोबिजचा राग आहे. त्याने शाळेत असतानाच थिएटरमध्ये आपल्या अभिनय कौशल्यावर काम सुरु केलं होतं. त्याने आधी विचार केलेला की, पुढे जाऊन चित्रकला, दर्शनशास्त्र आणि पत्रकारितेत करियर करु. पण त्याने अभिनयाची निवड केली. धर्मेंद्र हे त्याचे काका लागतात. हे फार कमी जणांना हे माहितीय की, अभय देओलच्या वडिलांनी सुद्धा चित्रपट सृष्टीत नशीब आजमवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश मिळालं नाही.

अभय देओलने करिअरच्या सुरुवातीला इम्तियाज अलीचा 'सोचा न था' चित्रपट केला. त्यानंतर 'ओए लक्की! लक्की ओए!' मध्ये काम केलं. पण त्याला खरी ओळख अनुराग कश्यपच्या  'देव डी'ने मिळवून दिली. पण या चित्रपटाचा त्याच्या खासगी जीवनावर परिणाम झाला. खऱ्या आयुष्यातही त्याने 'देव डी' सारखं जगणं सुरु केलेलं. अभय देओलने स्वत: इंटरव्यूमध्ये खुलासा केलेला की तो पूर्णवेळ नशेत बुडालेला असतो. देवचा रोल त्याच्या मनातून निघतच नव्हता.

अभय देओलने करिअरच्या सुरुवातीला इम्तियाज अलीचा 'सोचा न था' चित्रपट केला. त्यानंतर 'ओए लक्की! लक्की ओए!' मध्ये काम केलं. पण त्याला खरी ओळख अनुराग कश्यपच्या 'देव डी'ने मिळवून दिली. पण या चित्रपटाचा त्याच्या खासगी जीवनावर परिणाम झाला. खऱ्या आयुष्यातही त्याने 'देव डी' सारखं जगणं सुरु केलेलं. अभय देओलने स्वत: इंटरव्यूमध्ये खुलासा केलेला की, तो पूर्णवेळ नशेत बुडालेला असतो. देवचा रोल त्याच्या मनातून निघतच नव्हता.

अभय फक्त अभिनेताच नाही तर बिझनेसमन सुद्धा आहे. त्याने करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये ‘Forbidden Films' नावाची फिल्म कंपनी सुरु केलेली. नंतर रिअल एस्टेट रेस्टोरेंट आणि ब्रांड इन्वेस्टमेंटमध्ये पाऊल ठेवलं. रिपोर्ट्सनुसार अभय देओलची एकूण संपत्ती 400 कोटीच्या घरात आहे. तेच सनी देओलची नेटवर्थ 130 कोटी आणि बॉबी देओलची 60 कोटीच्या आसपास आहे. जास्त चित्रपट न करुनही अभय देओल नेटवर्थच्या बाबतीत सनी-बॉबीवर भारी आहे.

अभय फक्त अभिनेताच नाही, तर बिझनेसमन सुद्धा आहे. त्याने करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये ‘Forbidden Films' नावाची फिल्म कंपनी सुरु केलेली. नंतर रिअल एस्टेट, रेस्टोरेंट आणि ब्रांड इन्वेस्टमेंटमध्ये पाऊल ठेवलं. रिपोर्ट्सनुसार अभय देओलची एकूण संपत्ती 400 कोटीच्या घरात आहे. तेच सनी देओलची नेटवर्थ 130 कोटी आणि बॉबी देओलची 60 कोटीच्या आसपास आहे. जास्त चित्रपट न करुनही अभय देओल नेटवर्थच्या बाबतीत सनी-बॉबीवर भारी आहे.



Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • PBKS vs SRH Live Streaming : हैदराबादसमोर पंजाबचं आव्हान, ऑरेंज आर्मी विजयरथ रोखणार? सामना किती वाजता?
  • Cricket : वनडे-टी 20 सीरिजमधून स्टार खेळाडू आऊट, या क्रिकेटरला 6 सामन्यांसाठी संधी, कोण आहे तो?
  • 4,4,4,4,6,4,4,4,6,6,6..! वैभव सूर्यवंशीचा आरसीबी गोलंदाजांना दणका, विक्रमी अर्धशतक ठोकलं
  • Fatty Liver : दारु न पिता लिव्हर कसा होतोय डॅमेज ? कोणत्या चुका पडताहेत भारी ?
  • IPL 2026 : फिल सॉल्टच्या नावावर नकोसा विक्रमाची नोंद, पहिल्याच चेंडूवर आरसीबीला दणका

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in