• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

DC vs UP : दिल्ली युपीचा धुव्वा उडवत सलग चौथ्यांदा प्लेऑफमध्ये, गतविजेता मुंबई आऊट

February 1, 2026 by admin Leave a Comment


जेमिमाह रॉड्रिग्स हीच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिट्ल्सने प्लेऑफमध्ये धडक दिली आहे. दिल्ली कॅपिट्ल्सची जेमिमाहच्या नेतृत्वात वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत प्लेऑफमध्ये पोहचण्याची पहिली तसेच एकूण आणि सलग चौथी वेळ ठरली. दिल्लीने बडोद्यातील कोतांबी येथील बीसीए स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात युपी वॉरियर्सजचा धुव्वा उडवला. युपीने दिल्लीसमोर विजयासाठी 123 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. दिल्लीने हे आव्हान 8 बॉलआधी 5 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. दिल्लीने 18.4 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 126 धावा केल्या. दिल्लीने यासह प्लेऑफचं तिकीट मिळवलं. तर युपीच्या पराभवामुळे गतविजेत्या मुंबई इंडियन्सचं स्पर्धेतून पॅकअप झालं. युपीने हा सामना जिंकला असता तर मुंबई प्लेऑफमध्ये पोहचली असती. मात्र दिल्लीने स्वत:च्या जोरावर प्लेऑफमध्ये धडक दिली.



Source link

Filed Under: Latest News

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • रोहित शेट्टीला ठार मारण्याचाच इरादा होता? किती राऊंड फायरिंग? नव्या अपडेटने खळबळ, पोलिसांनी घेतला मोठा निर्णय
  • Union Budget 2026 : चीनला मोठा दणका, सेमीकंडक्टर ते दुर्मिळ खनिजांविषयी मोठी घोषणा, हे शेअर मालामाल करणार
  • फक्त 10 रुपये खर्च, घरातील मच्छरांचा लगेच होतो नायनाट, वाचा काय ट्रिक वापरायची?
  • Liquor Price : दारू महागली, आता 1000 रुपयांची बॉटल किती रुपयांना मिळणार?
  • तब्बूचं वडिलांसोबत वैर… बापाचं नावही लावत नाही आणि भेटण्याची इच्छा नाही… अभिनेत्रीने सांगितंल हैराण करणारं कारण

Recent Comments

No comments to show.

Archives

  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in