• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Daily Horoscope : तीन राशींच्या नशिबात पैशांचा पाऊस, नशीब उजळणार; 12 मार्चचा दिवस नेमका कसा असणार?

March 11, 2026 by admin Leave a Comment

आजचा म्हणजेच 12 मार्च या दिवशी काही ग्रहांची दशा आणि दिशा बदलणार आहे. त्याचा परिणाम म्हणून खास तीन राशींचे नशीब बदलणार आहे. यातील काही राशीच्या लोकांसाठी 12 मार्चचा दिवस खूप चांगला ठरणार आहे. तर काही राशींच्या लोकांना मात्र खूप काळजी घ्यावी लागणार आहे.

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. उत्साही वाटेल. या दिवशी आपल्या कामावर लक्ष्य द्यावे. आजचा दिवस कुटुंबासोबत घालवाल. अचानकपणे धनलाभ होण्याची शक्यता आहे. छोट्या-छोट्या गोष्टींमुळे चिडचिड होऊ शकते. परंतु संयम ठेवणे गरजेचे आहे. कोणताही निर्णय घेताना विचार करा.

विश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. सहकारी कठीण टास्क पूर्ण करण्यास मदत करतील. जुने अडकून पडलेले पैसे भेटतील. परंतु मित्राकडून विश्वासघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मित्राला वैयक्तिक गोष्टी सांगणे टाळा. आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर कुटुंबासोबत चर्चा करावी.

कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यात आज मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्यासंबंधी काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यायामाला सुरुवात करावी. परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. ऑफिसमध्ये नवी आणि महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL 2026: कृणाल पांड्या फिरकीपटू; तरी का टाकतो बाउंसर? स्वत:च केला खुलासा
  • SRH vs RR : कॅप्टन इशान किशनचा तडाखा, राजस्थानसमोर 217 रन्सचं टार्गेट, हैदराबाद सलग पाचव्या विजयापासून रोखणार?
  • हा धातू सोन्याचा कर्दनकाळ, दागिन्यांसोबत चुकूनही एकत्र ठेवू नका, पाहा हा Viral Video
  • बाईक, सेल्फीस्टिक आणि मोबाईल लोकेशन… सोलो ट्रेकरचा मृत्यू, 300 फूट दरीत कोसळून अंत; त्या डोंगरात नेमकं काय घडलं?
  • तर भारताला सर्वात मोठा फटका, इराणकडून भयंकर संकटाची चाहूल; युद्ध न थांबवल्यास…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • April 2026
  • March 2026
  • February 2026
  • January 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in